केजरीवालांची गुजराती भाषेत मतदारांना साद; दिली ‘ही’ मोठी आश्वासने

Arvind kejriwal

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एकूण 2 टप्प्यात ही निवडणूक होणार असून 1 आणि 5 डिसेंबरला मतदान आहे आणि 8 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आयोगने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजराती भाषेतील आपला एक विडिओ शेअर करत मतदारांना … Read more

Gujarat Election 2022 : मोदी गड राखणार की केजरीवाल बाजी मारणार??

gujarat election modi vs kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. गुजरातमध्ये १ डिसेंबर आणि ५ डिसेंबर अशा २ टप्प्यात मतदान आहे तर ८ डिसेंबरला निकाल लागणार आहे. यंदाच्या निवडणुकीत गुजरातमध्ये भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आम आदमी पक्षाने ज्याप्रकारे प्रचार केला आहे ते पाहता मोदी -शहा यांच्यापुढे घरच्या … Read more

Gujarat Election 2022 : कोण असेल मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? AAP ने बनवला मास्टर प्लॅन

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून १ आणि ५ डिसेंबरला म्हणजेच २ टप्प्यात मतदान होणार आहे. भाजपचा आणि खास करून मोदी शहांचा बाल्लेकिल्ला असलेल्या गुजरात मध्ये यंदा आम आदमी पक्षाचे आव्हान भाजप पुढे असणार आहे. गेल्या काही दिवसांपासुन आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे आणि … Read more

… तर मोदींना तोंड दाखवायला जागा उरणार नाही; केजरीवालांचा खळबळजनक आरोप

kejriwal modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यम सल्लागार हिरेन जोशी हे देशभरातील मीडिया चॅनेल्सच्या मालकांना आणि संपादकांना धमकवतात असा खळबळजनक आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. येव्हडच नव्हे तर याचे स्क्रिनशॉट शेअर केले तर मोदींना तोंड दाखवायला जागा उरणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. दिल्लीतील आम आदमी पार्टीने 18 सप्टेंबर रोजी … Read more

‘आप’चे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर ED चा छापा; नेमकं प्रकरणं काय?

satyendar jain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सक्तवसुली संचालनालय (ED) च्या वतीने सध्या मनी लाँडरिंग प्रकरणी अनेक नेत्यांवर कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. त्यानंतर आता लाँडरिंग प्रकरणी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर आणि इतर संबंधित ठिकाणी छापे टाकले आहेत. याआधी सत्येंद्र जैन यांना … Read more

शरद पवारांवर हल्ला करणाऱ्या भाजप प्रवक्त्याला अटक ; आता नेमकं कारण काय?

Tejinder Pal Singh Bagga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांच्यावर 2011 साली पंजाबमधील तेजिंदर पाल सिंह बग्गा याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर बग्गा याला अटकही करण्यात आली होती. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी चांगलाच आक्रमक पवित्र घेतला होता. त्यानंतर तेजिंदर बग्गाकडे पंजाब भाजपचे प्रवक्तेपदाची सूत्रे आली. दरम्यान तेजिंदर … Read more

BREAKING : हनुमान जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेवर दगडफेक; पोलिसांसह अनेकजण जखमी

नवी दिल्ली । हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीवर दगडफेक झाली असल्याची माहिती आहे. राजधानी दिल्ली येथील जहांगीरपूरी भागात सदर घटना घडली आहे. यामध्ये काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले असून काही नागरिकांना दुखापत झाली आहे. Delhi | The situation is under control. We are trying to … Read more

केजरीवालांचा जबरा फॅन!! सायकलीवरून गाठली दिल्ली अन् घेतली लाडक्या नेत्याची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कामापासून प्रेरित होऊन सोलापुरातल्या ऐका तरुणाने चक्क सायकलवर प्रवास करत दिल्ली गाठली आहे. निलेश सांगेपांग असे या तरुणाचे नाव आहे. निलेश आम आदमी पक्षाच्या कार्यपासून प्रभावित झाला होता. त्यामुळे तब्बल 1600 किलोमीटरचा प्रवास सायकलवर पूर्ण करत त्याने अखेर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. विशेष म्हणजे … Read more

अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. केजरीवाल यांच्या घरावर केलेल्या हल्ल्यात हल्लेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेक्युरिटी बॅरिअर तोडले आहेत. तसेच घराच्या गेटवरील बूम बॅरिअरही तोडले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सिसोदिया यांनी … Read more

गोवा विधानसभा निवडणुकीवरून केजरीवाल यांनी केली ‘हि’ मोठी घोषणा; म्हणाले कि…

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पक्षांतील नेत्यांकडून अनेकप्रकारच्या घोषणा केल्या जाऊ लागल्या आहेत. दरम्यान आज आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली. गोव्यात जनतेने आम्हाला निवडून दिल्यास त्यांना मोफत वीज आणि पाणी देऊ, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली. आम … Read more