Emergency Movie : मराठमोळा श्रेयस तळपदे साकारणार अटलबिहारी वाजपेयींची भूमिका; फर्स्ट लुक पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भारतातील आणीबाणीच्या काळावर आधारित असलेल्या या चिंत्रपटात कंगना माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. तर दुसरीकडे आता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे दिसणार आहे. श्रेयसने या चित्रपटातील आपला लूक शेअर करत … Read more

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आता 12 टक्के दराने दिले जाईल लोन, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । किसान क्रेडिट कार्डवर असा दावा केला जात आहे की, सरकारने आता त्यावरचा व्याज दर 12 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. सरकारने ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे म्हटले आहे. सरकारच्या वतीने प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (PIB) या वृत्ताच्या सत्यतेता-तपासणी करून हे बनावट असल्याचे घोषित केले आहे. वास्तविक, या बातमीत असे म्हटले गेले … Read more

Cadbury Chocolate: एका सेल्समेनच्या ‘या’ कल्पनेने कंपनीचे भाग्य बदलले

नवी दिल्ली । प्रसिद्ध चॉकलेट Chocolate) कंपनी कॅडबरी (Cadbury) सन 2003 मध्ये त्यांच्या उत्पादनात एक किडा सापडल्यामुळे चर्चेत आली. त्यावेळी कंपनीची विश्वासार्हता धोक्यात आली होती. कंपनीला या संकटातून मुक्त होणे (Crisis) बाहेर पडणे कठीण होते. सन 2018 मध्ये सीएनबीसी टीव्ही -18 बरोबर झालेल्या मुलाखती दरम्यान कॅडबरीचे माजी व्यवस्थापकीय संचालक भारत पुरी (Bharat Puri) यांनी या … Read more

राम मंदिराच्या भूमिपूजनाला मंदिराच्या मागणीसाठी झटलेले ‘या’ नेत्यांची अनुपस्थिती  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अयोध्येत उद्या राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. मात्र भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी सध्या अयोध्येपासून कोसो दूर असणाऱ्या बाबरी विध्वंस केस मध्ये स्वतःच्या निरपराधी असण्याचे पुरावे गोळा करत आहेत. उद्या भूमिपूजन होणार असले तरी या आंदोलनाचा पाया ज्यांनी रोवला ते भाजपाचे हे नेते उद्याच्या या समारंभाला नसणार आहेत. … Read more

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टला राज्य सरकारची मान्यता

पुणे । महापालिकेच्या माध्यमातून कैलासवासी मा. पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात आहे. या महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन व्हावे अशी संकल्पना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ते स्थायी समितीचे अध्यक्ष असताना मांडली होती. त्यांनी विविध पातळ्यांवर त्याचा पाठपुरावाही केला होता. आता या संकल्पनेला राज्य सरकारने मान्यता दिली असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ … Read more

आणि बुद्ध हसला! आजच्याच दिवशी पोखरणमध्ये भारताने जगाला हादरे दिले होते

नवी दिल्ली । दिवस ११ मे १९९८, वेळ दुपारी ३.४५, ठिकाण पोखरण आणि एक शक्तिशाली स्फोट. बरोबर २२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताने संपूर्ण जगाला आपली ताकत दाखवून दिली होती. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा तो क्षण होता. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या त्या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जग अवाक झाले होते. भारताने राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये … Read more

Video: अटलजींची कविता शेअर करत मोदी म्हणाले.. ”आओ दीया जलाएं”

नवी दिल्ली । पंतप्रधान मोदींनी काल पुन्हा एकदा जनतेला संबोधित करत लोकांकडून ९ मिनिटे मागितली आहेत. रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजून ९ मिनिटाला प्रकाश पसरवण्यास सांगितले. या दिवशी सर्वानी घरातील दिवे बंद करून दिवा, मेणबत्ती किंवा मोबाईलचा फ्लॅशलाइट लावण्याचे आवाहन देशातील १३० कोटी जनतेला केलं आहे. आपण सर्वानी करोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे असून … Read more

इतिहासाची पुनरावृत्ती: वाजपेयींनी सभा घेतलेल्या मैदानातच मोदींची सभा

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येणार आहेत. परळीत भाजपकडून पंकजा मुंडे, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे या दोघा भावंडात थेट लढत होत आहे. या पार्श्वभूमीवर १७ तारखेला मोदी परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ येत येत आहेत. या निमित्तान परळीत पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. कारण, दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी ज्या मैदानात सभा घेतली होती, त्याच मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा होणार आहे.

अरुण जेटली यांची राजकीय कारकीर्द

नवी दिल्ली | माणूस बुद्धिमत्तेच्या जोरावर कितीही उच्च पदावर जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अरुण जेटली. अरुण जेटली यांचे आज एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे मोठे मागील दीड वर्षांपासून त्यांना विविध आजारांनी गाठल्याने ते त्रस्त होते. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. अरुण जेटली असे राजकारणी होते की जे आपल्या बुद्धी कौशल्याच्या … Read more

अटलबिहारी वाजपेयींच्या या दहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?

IMG

प्रथम पुण्यपुण्यस्मरण विशेष । भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. भाजपचे संस्थापक सदस्य असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी ज्या काळात भाजप चे हाताच्या बोटावर मोजता येतील केवळ इतके लोकप्रतिनिधी निवडून यायचे अशा काळात पक्षाची मोट बांधली. अटलजींबाबत … Read more