UPI ATM : आता ATM कार्ड शिवाय पैसे काढता येणार; कसे? लगेच जाणून घ्या

UPI ATM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (UPI ATM) पाकिटात कॅश नसेल तर आपले पाय आपोआपच ATMकडे वळतात. मग काय, ATM कार्डचा वापर करायचा आणि काही सेकंदातच कॅश काढायची. इतकं सोप्प आहे. पण ज्या दिवशी आपण ATM कार्ड घरातच विसरून जातो, तेव्हा मात्र मोठी पंचायत होते. तुमच्या बाबतीतही असं झालंय का? तर आता चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं … Read more

आता Debit Card शिवाय काढता येणार ATM मधून पैसे; देशातल पहिल UPI ATM लॉन्च

ATm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता इथून पुढे आपल्याला एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डची गरज पडणार नाही. कारण की, देशातील पहिलं UPI एटीएम लॉन्च करण्यात आलं आहे. मुंबईत झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय आधारित एटीएम मशीनचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने हिताची पेमेंट सर्व्हिसेसने हे ATM लाँच केलं आहे. … Read more

ATM मधून पैसे काढण्याआधी Cancel बटण दाबणे आवश्यक आहे का??? RBI म्हणते कि…

ATM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ATM : पूर्वीच्या काळी पैसे आपल्या खात्यामधून पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये जावे लागायचे. गेल्या काही वर्षांपासून एटीएमद्वारे ही सुविधा दिली जात आहे. मात्र, एटीएममधून पैसे काढल्यानंतर अनेकदा लोकं कॅन्सलचे बटण दाबतात. आपल्यातील बऱ्याच लोकांना असे करण्याची सवयच लागली आहे. असे करण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याची वाटत असलेली … Read more

ATM मधून पैसे काढण्यासाठी बँकांचे काय नियम आहेत ते समजून घ्या !!!

ATM Transaction

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ATM मधून किती वेळा पैसे काढता येतील, मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले तर किती पैसे द्यावे लागतील याबाबत अनेकदा गोंधळ असतो. अनेक वेळा आपण मर्यादा संपल्यानंतरही पैसे काढतो आणि अशा वेळी बँक पैसे कापून घेते. यासंदर्भात RBI ची मार्गदर्शक तत्त्वे काय सांगतात हे जाणून घेउयात… हे लक्षात घ्या कि, RBI कडून जून … Read more

बँकेच्या ATM द्वारे घरबसल्या दरमहा कमवा हजारो रुपये !!!

ATM Transaction

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपल्याकडे मार्केटमध्ये किंवा जिथे लोकं अगदी सहजपणे पोहोचू शकतील अशी एखादी जागा असेल तर आपल्याला बँकेच्या ATM ची फ्रँचायझी घेऊन घरबसल्या दरमहा 60-70 हजार रुपये कमवता येतील. यासाठी आपल्याला फक्त बँक किंवा संबंधित एटीएम कंपनीकडे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. एटीएम मशीन हे कधीही कोणत्याही बँकेद्वारे इन्स्टॉल केले जात नाही. हे … Read more

ATM कार्डवर फ्री मध्ये मिळतो 5 लाखांपर्यंतचा विमा; असा करा क्लेम

ATM Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या जगात एटीएम कार्ड काळाची गरज बसले आहे. एटीएम कार्ड मुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे. याद्वारे तुम्ही कुठेही पैसे काढू शकता आणि कार्ड स्वाइप करून दुकानातून खरेदी करू शकता. परंतु या व्यतिरिक्त, एटीएम कार्डचे असे अनेक फायदे आहेत, जे बहुतेक लोकांना माहिती नाहीत. तुम्हाला माहिती आहे का की एटीएम … Read more

Credit Card : 1 जुलैपासून RBI बदलणार क्रेडिट कार्डचे नियम; आता ग्राहकांना मिळणार ‘हे’ विशेष अधिकार

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । RBI आता क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. हे नवीन नियम 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात येणार आहेत. या नवीन नियमांमुळे आता ग्राहकांना जास्त अधिकार मिळणार आहेत. (Credit Card) या नवीन नियमांतर्गत आता कोणतीही कंपनी अथवा बँकेला आता डेबिट किंवा क्रेडिट कार्ड जारी करण्यापूर्वी ग्राहकांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच … Read more

पठ्ठ्यांनी थेट JCB नेच फोडले ATM; मशिनमध्ये 27 लाख रोख रक्कम (Video)

सांगली | आरग ( तालुका मिरज ) येथे जेसीबीच्या सहाय्याने ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा अजब प्रकार घडला आहे. त्यामुळे गावात मोठी खळबळ माजली. ही घटना शनिवारी मध्य रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली. सदर एटीएम मध्ये 27 लाखांची रोख रक्कम रोकड होती. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. मध्य रात्रीच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. एटीएम च्या … Read more

तंत्रज्ञानाचा वापर करत एटीएम मशीन फोडून नऊ लाखांची रोकड लंपास

औरंगाबाद – जिल्ह्यातील खुलताबाद शहरातील एसबीआय बँकेच्या शेजारील एटीएम मशीन चोरट्यांनी फोडून जवळपास 9 लाख रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खुलताबाद शहरात एकच खळबळ उडाली आहे. खुलताबाद शहरातील एसबीआय बँकेचे शाखेच्या शेजारीच एटीएम मशीन आहे. पहाटे पावनेदोन वाजेच्या सुमारास दोन कारमधून चोरटे आले. त्यांनी प्रथम सेंटरमधील सीसीटीव्हीच्या कँमेरावर … Read more

शहरातील 29 एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले 1 कोटी 17 लाख रुपये हडपले

औरंगाबाद – शहरातील राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांच्या 29 एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी आणलेले तब्बल 1 कोटी 16 लाख 80 हजार दोनशे रुपये एटीएम मध्ये न भरताच भरल्याचा बनाव केला. अधिकृतपणे पैसे भरल्याच्या नोंदीही केल्या. कंपनीने केलेल्या ऑडिटमध्ये पैशाचा अपहार झाल्याचे उघडकीस आल्यामुळे सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे आठ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात … Read more