जखिणवाडी येथे यात्रेत कोयत्याने जीवघेणा हल्ला

कराड | गावच्या यात्रेदरम्यान एकावर कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद केला असून रात्री उशिरा एकाला अटक केली आहे. जखिणवाडी (ता. कराड) येथे बुधवार, दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गावच्या कमानीजवळ मारामारी झाली. संजय शंकर पाटील असे जखमीचे नाव आहे. अविनाश शेडगे, देवेंद्र येडगे व पृथ्वीराज येडगे … Read more

शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला : मस्करवाडीत वैरण काढताना बिबट्या व बछडा शेतात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील उंब्रज भागात असलेल्या मस्करवाडी येथे शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यांना उपचारासाठी कराड येथे काॅटेज हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेतात कडबा कापताना मादीने हल्ला केला आहे, बिबट्या मादीसोबत एक बिबट्याचे पिल्लू (बछडा) असल्याने हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती … Read more

पती व प्रेयसीकडून हल्ला : अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीवर कोयत्याने वार

सातारा | अनैतिक संबंधाला विरोध करत असल्याच्या रागातून पतीनेच प्रेयसीच्या मदतीने पत्नीवर जीवघेणा हल्‍ला केल्याची घटना घडली. याबाबत पती व तिच्या प्रेयसीवर वाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाई शहरातील फुलेनगर येथे हल्याची घटना घडली. संशयित पती सिकंदर आमीन आतार (रा. फुलेनगर) व त्याची प्रेयसी संतोषी पिसाळ (रा. व्याजवाडी, ता. वाई) अशी … Read more

सातारा : शेतात गेलेल्या वृध्दावर अस्वलाचा हल्ला, गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील सांडवली येथील एका वृध्दावर जंगली अस्वलाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात सिताराम सखाराम मोरे (वय- 65) हे हल्यात गंभीर जखमी झाले. आज गुरुवारी सकाळी 6. 30 च्या दरम्यान ही घटना घडली. उपचारासाठी सिताराम मोरे यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, परळी … Read more

वडीलांना शेतात मदत करत होता 5 वर्षांचा मुलगा; अचानक झुडपातून बिबट्यानं झडप मारली अन्..

कराड | वडीलांना शेतातील कामात मदत करत असलेल्या एका पाच वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. कराड तालुक्यातील किरपे या गावात सदर घटना घडली. गेल्या काही दिवसापूर्वी किरपे गावाशेजारील येणके येथे बिबट्याने पाच वर्षाच्या मुलावर हल्ला करून ठार केले होते. आता पुन्हा याच परिसरात बिबट्याने हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर वेटरवर हल्ला : ढाब्यावर कुत्र्याला जेवण न दिल्याने चाकूने वार

कराड | प्रवासात कराड जवळील एका ढाब्यावर जेवण करण्यास थांबलेल्या ग्राहकाने कुत्र्याला जेवण देण्यास नकार दिल्याने थेट गळ्याला चाकू लावून वार केला आहे. पुणे- बंगळूर महामार्गावरील राजधानी ढाब्यावर हा प्रकार झाला असून सांगली जिल्ह्यातील एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोबत आणलेल्या कुत्र्याला जेवण देण्यास नकार दिल्याने ग्राहकाने वेटरवर चाकू हल्ला … Read more

रोहिणी खडसेंच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला; पोलीस घटनास्थळी दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर चांगदेवजवळ (ता. मुक्ताईनगर) अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. आज रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना दुखापत झाली नसून कारवर रॉडने काचा फोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. … Read more

जपानने या 6 देशांसाठी जारी केला अलर्ट, नागरिकांना आत्मघातकी हल्ल्याचा इशारा

टोकियो । जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी आपल्या नागरिकांना सहा दक्षिण आशियाई देशांतील धार्मिक आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्यास सांगितले, कारण अशा ठिकाणांवर हल्ला होऊ शकतो. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की,”अशा ठिकाणी आत्मघाती हल्ले केले जाऊ शकतात अशी माहिती मिळाली आहे. इंडोनेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि म्यानमार भेट देणाऱ्या जपानींसाठी ही ऍडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम’ : प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसल्यामुळे भाजपशी शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांकडून या ठिकाणी भेट दिली जात आहे. येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची विचारपूस करीत त्यानॆ भरपाई देण्याचे आश्वासनही दिले जात आहे. तर दुसरीकडे एकमेकांवर आरोप, टीकाही केली जात आहे. आज या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री ठाकरेंवर विरोधी पक्षनेते प्रवीण … Read more

 मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून वेळकाढूपणा केला जातोय ; देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी व भाजप कडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आरक्षणप्रश्नी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. काल विनायक मेटे यांनी टीका केल्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणाबाबत या … Read more