“उद्धव ठाकरे यांचे पुन्हा ‘सूड दुर्गे सूड’…”; अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सलियनबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी दिशा सलियन खून प्रकरणी वाचा फोडल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. … Read more

“संजय राऊत अन् उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही…”; भातखळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, मोहीत कंबोज, नील सोमय्या यांच्यासह अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राऊतांवर घणाघाती टीका केली. “संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही. … Read more

मुंबईकरांची वाट लावणारा हा अर्थसंकल्प; अतुल भातखळकर यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महापालिकेचा 2022-2023 या आर्थिक वर्षसााठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला. यावरून भाजपकडून आता टीका होऊ लागली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प आहे. मुंबईकरांची वाट लावणारा अर्थसंकल्प आहे, अशी … Read more

बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पोलिसांच्या बदल्यांच्या याद्या मला अनिल परब द्यायचे असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल परब यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी यावरून ट्विट करत सवाल केला आहे “बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत … Read more

गांजाप्रकरणाचा अनुभव असल्याने मलिकांना वाईन बाबतची घोषणा करण्याची जबाबदारी दिली असावी; भाजपचा टोला

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता दुकानात आणि सुपरमार्केटमध्येही वाईन मिळणार आहे. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मंत्री नवाब मलिक यांनी काल जाहीर केले. त्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सरकार वर टीका करत नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हंटल की, गांजाप्रकरणात असलेला अनुभव लक्षात घेऊन वाईन बाबतची घोषणा करण्याची जबाबदारी … Read more

राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Atul Bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिले,” आपण दिल्ली काबीज करु’ असे म्हंटले. तसेच आपले 25 वर्षे युतीत सडली, या मतावर मी ठाम आहे, असे ठाकरे यांनी म्हंटले. त्याच्या या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी” मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. … Read more

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?; शाळेच्या निर्णयावरून भातखळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारच्यावतीने काल घेण्यात आला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे आणि ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल भातखळकर … Read more

“तुम्ही खुर्च्याच उचला…”; भाजप नेत्याचा राऊतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी पाटील यांच्यावर टीका केली. त्याच्या टीकेनंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला आहे. “तुम्ही खुर्च्याच उचला…,”अशा तीन शब्दात भातखळकरांनी टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील … Read more

पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे की ते…; अतुल भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून महाराष्ट्र्भर संप केला जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर एसटीच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेणार आहेत. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे. “शरद पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे … Read more

लॉबिंग करुन पोस्टिंग करायला ही महाभकास आघाडी आहे का?; भातखळकरांचे मलिकांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांना मुदतवाढ मिळवून देण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील असून ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने 25 कोटींचे डील केले आहे. भाजपाचे मोठे नेते गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहेत की एक्स्टेन्शन दिले जावे, असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर त्यावर भाजप आमदार … Read more