फोडाफोडीचे धंदे केल्यामुळेच पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत; भातखळकरांची टीका  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या एका विधानामुळे शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढण्यास मदत झाली, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत केले. पवारांच्या या विधानावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. “फोडाफोडीचे धंदे केल्यामुळेच पंतप्रधान होऊ शकले नाहीत, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले … Read more

वायकरांच्या ईडी चौकशीमुळे मुख्यमंत्र्यांना हुडहुडी भरली आहे का?; अतुल भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. अधिवेशनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुपस्थिती लावली. यावरून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून टीका केली. “उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम ! मग रवींद्र वायकर यांच्या ED चौकशीमुळे … Read more

मलिक म्हणजे गटारगंगा, खरे तर गटारच; अतुल भातखळकरांची नवाब मलिकांवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर अत्यंत अपशब्दात टीका केली जात आहे. दरम्यान आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना खासदार सन्जय राऊत यांच्यावर निशाणा साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्यावर घणाघाती टीका केली. मलिक म्हणजे रोज वाहणाऱ्या गटारगंगा आहेत. त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या विधानांना काहीही किंमत नाही, … Read more

रझा अकादमीवर बंदी घालून कारवाई करा; भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरात न घडलेल्या घटनांच्या अफवा पसरवून महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे काम रझा अकादमीच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे रझा अकादमीवर बंदी घालण्याची शिफारस केंद्राकडे करावी, अशी मागणी भाजप (BJP) नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याबाबत एक पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. अतुल भातखळकर म्हणाले, मुस्लिम जातीयतेचे विष पेरणाऱ्या … Read more

अंगार विसरलेले मुख्यमंत्री भंगाराचे कौतुक करतायत; भातखळकरांची जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपला घेतले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकामागून एक गंभीर आरोप करत भाजपला धारेवर धरले आहे. मलिकांच्या या लढ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांसहित नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. अंगार विसरलेले मुख्यमंत्री … Read more

शिवसेनेने मराठी अस्मिता ड्रग्ज माफियांवरून ओवाळून टाकलेली; अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरणावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून आरोप केले जाताहेत. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मलिकांवर हल्लाबोल केला आहे. “शिवसेनेने मराठी अस्मिता ड्रग्ज माफियांवरून ओवाळून टाकलेत दिसते,” अशी टीका … Read more

एका प्रामाणिक मराठी अधिकाऱ्याच्या विरोधात ही गरळ कोणासाठी?; अतुल भातखळकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून आरोप केले जाताहेत. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मलिकांवर घणाघाती टीका केली आहे. तसेच प्रश्नही उपस्थित केला आहे. “सामनाचा अग्रलेख वाचून याला बाबरनामा का म्हणू नये? असा प्रश्न मला पडलाय. ड्रग्ज माफियांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या … Read more

काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या बाता करू नये; भातखळकरांची राऊतांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून केंद्र सरकार व भाजपवर एका मुद्यावरून निशाणा साधला जात आहे. तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या टिकेवरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. “सत्तेसाठी स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी … Read more

दिवसाढवळ्या स्वप्न बघायला ….; भाजपचा शरद पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुढेही महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय. दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कुणालाही बंदी नाही, असा टोला भातखळकर यांनी पवारांना लगावलाय. महाविकास आघाडी पाच वर्षे टिकेल आणि नंतरही सत्तेत … Read more

थोडी तरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्यावा; अतुल भातखळकरांची आरोग्यमंत्री टोपेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने येत्या २४ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा व त्यासाठी दोन दोन जिल्ह्यात केंद्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून आता भाजपमधील नेत्यांकडून आरोग्यमंत्री राजेश टोपेंवर टीका केली जात आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री टोपेंवर निशाणा साधला आहे. एक दिवशी दोन परीक्षा, दोन सेंटर, दोन्ही काही मैलावर. … Read more