‘या’ बँकांच्या बचत खात्यावर मिळते आहे 7% व्याज, जाणून घ्या कोणती बँक जास्त फायदेशीर आहे
नवी दिल्ली । या कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात जिथे अनेक मोठ्या बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (fixed deposits - FD) तसेच बचत खात्याचे व्याज दर निश्चित असतात. तेथे खासगी क्षेत्रातील आयडीएफसी…