21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Suside at Home

औरंगाबाद | पैठण तालुक्यातील पाचोड येथील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने ‘मम्मी-पप्पा मला माफ करा’ असे वाक्य वहीच्या पानावर लिहीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी 8 वाजेच्या सुमारास घडली. अद्याप तरुणीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, अंजली काकासाहेब जाधव, वय 21 वर्ष असे मृत तरुणीचे नाव आहे. … Read more

समृद्धी बोगद्याच्या कामामुळे ग्रामस्थ त्रस्त; 1 भिंत कोसळली, 9 घरांना तडे

Samrudhi bogada work

औरंगाबाद | सावंगी (हर्सूल) गावाजवळ असलेल्या कोलठाण या ठिकाणी होत असलेल्या समृद्धी महामार्गावर डोंगर फोडण्यासाठी जिलेटिनच्या काड्यांनी ब्लास्टिंग करण्यात आली. या ब्लास्टिंगमुळे एका घराची भिंत कोसळली असून 9 घरांना तडे पडले आहेत. याबाबत त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी तक्रार केली परंतु एक महिना उलटला तरीही एमएसआरडीसीने तपास सुद्धा केलेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील 112 किलोमीटर लांबीचा ‘सुपरफास्ट एक्सप्रेस … Read more

ओबीसी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आघाडी सरकार विरोधात निदर्शने

behalf of the OBC Student Action Committee

औरंगाबाद | ओबीसी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आज सकाळी औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. एमपीएससी करणाऱ्या स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून ठाकरे सरकारने घेतलेला बळी असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केला. एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार कोणताही निर्णय घेत नाही कधी त्यांचे वेळापत्रक बदलले जाते … Read more

खासदार इम्तियाज जलील कोरोनाचे भान हरपून कव्वालीत झाले मग्न; नियमालीची पायमल्ली

औरंगाबाद : शहरामध्ये शनिवार आणि रविवार लॉकडाऊन असताना देखील शान-ए-इम्तियाज या कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन दौलताबाद रोडवरील एका हॉटेलवर करण्यात आले होते. हा कार्यक्रम मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमास खा. इम्तियाज जलील यांची उपस्थिती असल्याने हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. त्यात खा. जलील … Read more

दवाखाना थाटून उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरावर पंचायत समितीची कारवाई

Froad docter

औरंगाबाद | नाशिक महामार्गावरील माळीवाड्यात दवाखाना उघडून पेशन्टवर उपचार करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरला पंचायत समितीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी पकडले आहे. शुक्रवारी दुपारी 12.15 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वासुदेव गोपाल बाला वय 27 वर्षे (रा. बाजारसावंगी) असे बोगस डॉक्टरांचे नाव आहे. हा बाजारसावंगी येथे वास्तव्यास होता. त्याला दौलताबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. … Read more

चाकूचा धाक दाखवून पावणेपाच लाखांना लुटले

money

औरंगाबाद | वैजापूर तालुक्यातील देवगाव शनि येथील परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 4 लाख 65 हजारांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, देवगाव शनि गावालगत यांची वस्ती आहे. बुधवारी मध्यरात्री … Read more

दिलासादायक! सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या 50 च्या आत

Corona

औरंगाबाद | शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळत आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या 40 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्याचबरोबर 3 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 16 आणि ग्रामीण भागातील 45 जण घरी परतले. सध्या 606 रुग्णांवर उपचार सुरु आहे. शहरातील मनपा हद्दीतील घाटी 1, दिल्ली गेट पेट्रोल पंप 1, देवळाई 1,सातारा … Read more

लाकडी खेळण्यांच्या नावावर कुरियरणे मागवलेल्या पाच तलवारी पोलिसांनी केल्या जप्त

talwar

औरंगाबाद : अमृतसरवरून लाकडी खेळण्याच्या नावाखाली पाच तलवारी कुरियरद्वारे मागवण्याची घटना शनिवारी उघडकीस आली. इंदिरानगर बाजीपुरा येथील दानिश खान याच्या नावावर या तलवारी मागवण्यात आल्या होत्या. अमृतसरवरून कुरियरमध्ये तलवारी येत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून या तलवारी जप्त केल्या. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, पुंडलिकनगरचे सपोनि. घनश्याम सोनवणे यांना बाजीपुरा येथील इंदिरानगरच्या … Read more

वाळूज परिसरातील अवैध कुंटनखान्यावर पोलिसांचा छापा

औरंगाबाद | वाळूज परिसरात सुरू असलेल्या कुंटुनखान्यावर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यात मुकुंदवाडी भागात राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेने सात महिलांना बळजबरीने या व्यवसायात अडकवले होते. वाळूज परीसरात सुरू असलेल्या कुंतूनखाण्यावर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी छापा टाकला.त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांकडून ती १०० रुपये घेऊन ती पिडीतांना अर्धी रक्कम देत असत. स्वतःची जागा उपलब्ध करून देत ती … Read more

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या तीन हॉटेल्सवर कारवाई; 52 ग्राहकांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. ज्यात हॉटेल्सला सायंकाळी 4 वाजेनंतर केवळ पार्सल सुविधा देण्यास परवानगी आहे. मात्र वाळूज परिसरातील हॉटेल्सचालक नियम पायदळी तुडवत हॉटेल चालवत होते. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाळूज येथील 3 हॉटेल्सवर शनिवारी कारवाई केली आहे. यात तब्बल 52 ग्राहकांवर गुन्हा नोंद करण्यात आला … Read more