दहावीच्या विद्यार्थ्यांना नाव, स्वाक्षरी दुरुस्तीची संधी

औरंगाबाद : कोरोनामुळे राज्य शासनाकडून दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता तत्यांचे नाव, स्वाक्षरी, जन्मतारीख, विषय आणि इतर महत्वाची माहिती बदलन्याची संधी देण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना मंडळाने प्रवेश उपलब्ध करून दिले नाही. मात्र सुधारित मूल्यमापन पद्धतीनुसार विद्यार्थीनिहाय गुणदान करण्यासाठी विद्यार्थ्यांचे नाव, बैठक क्रमांक व अनुषंगिक तपशील शाळांना उपलब्ध करून … Read more

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाखाचे व्यावसायिक कर्ज

Buissness Loan

औरंगाबाद |गेल्या वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण राज्यभर थैमान घातले आहे. यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरच्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. यातच आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळाच्यावतीने व्यवसायासाठी कर्ज देण्यात येणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यामुळे त्या कुटुंबाला सात्वन देण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि … Read more

कोरोना झाल्याने घेतली रजा, कंपनीनं केली कायमची सुट्टी; याच नैराश्यातून तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Sucide

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीला कोरोना झाला म्हणून त्याने उपचारासाठी काही दिवस रजा घेतली. पण कंपनीने त्याला थेट कमावरूनच काढून टाकले. कोरोनाकाळात कंपनीने कामावरून काढून टाकल्याने आरोपीने नैराश्यात जाऊन आत्महत्या केली आहे. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे समजताच … Read more

बंद पडलेले क्रेडीट कार्ड सुरू करण्याचे आमिष दाखवून महिलेला सव्वा लाखाला गंडवले

froud

औरंगाबाद : एसबीआयच्या निवृत्त लेखपाल महिलेला फेक कॉल करून क्रेडिट कार्ड कस्टमरवरून फोन करून आपले बंद पडलेले क्रेडिट कार्ड सुरु करायचे आहे का असे म्हणत सव्वा लाखांना फसवले. भामट्याने आधी महिलेला तिच्या खात्याची माहिती सांगितली. त्यामुळे महिलेचा ही भामट्यावर विश्वास बसला. त्यानंतर भामट्याने महिलेच्या क्रेडिट कार्ड वरून एक लाख 22 हजार स्वतःच्या खात्यावर टाकून घेतले.हा … Read more

राष्ट्रवादीचा नाद करायचा नाही; हिम्मत असेल तर समोर येऊन हल्ला करा – विजयराव साळवे

औरंगाबाद : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस महागाई वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आज गुलमंडी येथे महागाई विरोधात निषेध आंदोलन केले. येवेळी त्यांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आणि सोबतच भाजप सरकारवर राष्ट्रवादी कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजयराव साळवे यांनी टीका केली आहे. यावेळी, हॅलो महारष्ट्राशी बोलताना असताना … Read more

एमजीएम कॅम्पसमध्ये तिसर्‍या मजल्यावरून पडुन मजूर ठार

death

औरंगाबाद | एमजीएम कॅम्पसमध्ये इमारत बांधकाम करताना तिसर्‍या मजल्यावरून पडुन एक मजूर ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली.  आकाश हरिदास राठोड वय 28 वर्ष (रा. धामणगाव) असे मृताचे नाव आहे. आकाश राठोड हा एमजीएम कॅम्पसमध्ये इमारत बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रींग मजुर म्हणून काम करत होता. तिसर्‍या मजल्यावर काम असताना अचानक पाय घसरून तो … Read more

औरंगाबाद शहरात 27 टक्के लसीकरण पूर्ण

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी 2019 पासून लसीकरणाला सुरुवात केली होती. औरंगाबादमध्ये दररोज 15 ते 20 हजार नागरिकांना लस देण्याची व्यवस्था मनपाने केली आहे. परंतु शासनाकडून हवी तेव्हा लस मिळत नसल्यामुळे काहीकाळ … Read more

दोन बिल्डरने मिळून जमीनदाराला 44 लाख 50 हजाराला लावला चुना

Apartment

औरंगाबाद | 44 लाख 50 हजार रुपये घेऊन करारनाम्यानुसार बांधकाम पूर्ण न करता घरमालकाची फसवणूक केल्याची घटना या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी सातारा ठाण्यात दोन बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश धनसिंग ठाकूर आणि सचिन धनसिंग ठाकूर असे या आरोपीची नावे आहेत. दोघेही नूतन वसाहत, जालना येथे राहतात. सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे … Read more

आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो, पण तुम्ही भाजप सोडा आणि … – शिवानंद भानुसे

औरंगाबाद : बीड येथे झालेल्या आरक्षण जनसंवाद कार्यक्रमात खासदार संभाजीराजे भोसले यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना म्हणाले होते “मला मुख्यमंत्री करा, मगच प्रश्न विचारा”. संभाजीराजेंच्या या वक्तव्याला, ‘मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून संभाजी ब्रिगेडमध्ये सहभागी व्हावं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असे संभाजी ब्रिगेडने प्रत्युत्तर दिले आहे. बीडच्या मराठा जनसंवाद यात्रेत संभाजी … Read more

मेल्ट्रॉनच्या ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण; दिवसाला मिळणार 40 जम्बो सिलेंडर ऑक्सिजन

oxigen plant

औरंगाबाद | मेल्ट्रॉनमध्ये सर्वच बेडला ऑक्सिजन उपलब्ध व्हावा या साठी वर्षभरापासून प्रयत्न सुरु होते. पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य टाकरे यांनी मेल्ट्रॉन कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिलेल्या ऑक्सीजन प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. याची चाचणी घेतली जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी वर्षभरापासून प्रयत्न होते. मंजूर … Read more