औरंगाबादेत कोरोना बाधितांची संख्या 91 वर; मराठवाड्यात 384 नवीन रुग्ण

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन मोहीम सुरु केली होती. आणि कोरोना महामारीच्या काळात कडक निर्बंध लावले होते. आता निर्बंध शिथिल करून ग्रीन झोन मध्ये असलेले जिल्हे अनलॉक करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन पुन्हा मंगळवार पासून … Read more

आज पासून पेट्रोलपंप 4 वाजेपर्यंतच सुरु; अत्यावश्यक सेवांनाच मिळणार 24 तास सेवा

Petrol Pump

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. सध्या मराठवाड्यात डेल्टा प्लस व्हेरिएंट चा एकही रुग्ण नसला तरीही रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावधानता बाळगत मंगळवारपासून पुन्हा अंशता लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामध्ये आता पेट्रोल पंपावरही निर्बंध घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण … Read more

सेव्हन हिल उड्डाणपुलावर कारचा मोठा अपघात; सुदैवाने जीवित हानी नाही

Accident

औरंगाबाद : क्रांती चौकाकडून सिडकोकडे भरधाव वेगाने कार सेव्हन हिल उड्डाणपुलावर येताच ट्रकने हुल दिल्याने थेट दुजाभकावर जावून आदळली. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. हा अपघात भीषण होता,की कार दूजाभकावर चढल्याने ५० फूट घासत जाऊन समोर लावलेल्या दुजाभकावरील अँगल घुसल्याने कार अडकून थांबली तसेच कारमधील एअर बॅग फुटल्याने यात बारावीत शिकणारा मुलगा जखमी … Read more

औरंगाबाद शहरावर निर्बंध लावणे अन्यायकारक आहे; निर्बंध हटवा अन्यथा… – सुहास दाशरथे

औरंगाबाद : डेल्टाप्लसमुळे औरंगाबाद सहा राज्यात निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे समस्त व्यापारी वर्गासह नागरिकांकडून सुद्धा नाराजीव्यक्त होत आहे. सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहतील आणि दुपारी ४ ते सकाळी ७ पर्यंत संचार बंदी असेल. तसेच शनिवार रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद असेल. अशा प्रकारचे हे निर्बंध आहेत. सर्व काही … Read more

ऐतिहासिक मकबऱ्या समोरील अडीच एकर जमिनीवरील अतिक्रमण हटविले; महिलेने जेसीबी अडविताच पोलिसांनी घेतले ताब्यात

Encroachment

औरंगाबाद | ऐतिहासिक बिबी-का-मकबऱ्यासमोर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सुमारे अडीच एकर जागेवरील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी जमीनदोस्त केले. या जागेवर दोन शाळा सुरू होत्या तसेच टपऱ्या, सिमेंटचे खांब लावून जागेचा ताबा घेण्यात आला होता. ही जागा मोकळी करून जागेचा ताबा पुरातत्त्व विभागाला देण्यात आला आहे. यावेळी महापालिकेच्या कारवाईला विरोध करत एका महिलेने जेसीबी अडवून … Read more

तीन वर्षांपासून शिक्षकांचे मानधन थकले! आता शिक्षक निवडणुकीसाठी काम करणार का?

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात अनेक शिक्षकांना बीएलओ या पदावर नियुक्ती दिली आहे. या कामाच्या मोबदल्यात शिक्षकांना सहा हजार रुपये मानधन मिळते. मात्र २०१८ पासून शिक्षकांना हे मानधन मिळाले नाही. त्याच मानधनाची मागणी करण्याची सिल्लोड तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने सोमवारी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. वास्तविक पाहता निवडणूकीचे कामे … Read more

दोन दुकाने फोडून खाद्यपदार्थांसह रकमेची चोरी; एकजण गजाआड

theft

औरंगाबाद : सिडको भागामध्ये दोन दुकाने फोडून दुकानातील खाद्यपदार्थांसह रक्कमेची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणातील चोराला पकडण्यात गुन्हे शाखेतील पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेतील पोलिसांनी वसीम खान हबीब खान (रा. कटकट गेट) याला अटक करण्यात अली आहे. गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे आणि त्यांच्यास सहकार्यांनी मिळून सिडको एम-2 भागात एक मसाल्याचे … Read more

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका पाहता ऑक्सिजन सिलिंडर सज्ज ठेवावे – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

delta plus

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहीम सुरु केली होती. आणि कडक निर्बंध लावले होते. आता पून्हा कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. मराठवाड्यातही याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे सतर्क रहा असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले … Read more

मनपाने पदभरती प्रकिया राबवावी – पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

औरंगाबाद : मनपाने आपल्या स्तरावर पदभरती प्रकिया राबवण्याचे निर्देश राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. शहर विकासाची प्रकिया गतिमान करण्याच्या दुष्टीने महानगरपालिकेत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मानपाच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यांनी संबंधितना निर्देशीत केले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, स्मार्ट … Read more

शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच; वेगवेगळ्या भागातून चार दुचाकी लंपास

bikes

औरंगाबाद : शहरातून चार दुचाकी चोराने विविध भागातून चोरीला गेल्या आहेत. या सर्व घटना गेल्या आठवड्याभारात घडल्या असून 18 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संजय रेणुकादस व्यवहारे (वय 43, रा. मथुरानगर ) यांनी घरासमोर दुचाकी ( एमएच 20 डीयू 9479) उभी केली होती. ती दुचाकी चोरीला गेली. त्यानंतर 3 जून रोजी दोन घटना घडल्या. पहिली … Read more