तरुणाच्या खून प्रकरणी तीन जणांना जन्मठेप

Crime

औरंगाबाद | काही दिवसांपासून सिल्लोडच्या दिवाणी न्यायालयात मोकळ्या प्लॉटच्या वादातुन तरुणाला मारहाण करून खून केल्याचे प्रकरण सुरु होते. आता या प्रकरणाचा निकाल विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी लावला आहे. एस. के. कुलकर्णी यांनी प्लॉटच्या वादातुन मारहाण आणि खून केल्या प्रकरणी जन्मठेप आणि प्रत्येकाला दहा हजार रुपये दंडाची शिक्षा त्याचबरोबर चौथ्या आरोपीला … Read more

लसीकरणातील गोंधळावरून भाजप आक्रमक

औरंगाबाद : 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू केल्यानंतर नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र शहरातील लसीकरणाचा साठा संपल्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात लसीकरण केंद्रात गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. काल लसीकरण केंद्रावर नागरिकांची चेंगराचेंगरी झालेले दृश्य पाहायला मिळाले. आज वाळूज येथील बजाज नगर लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुंबळ गर्दी झालेली पाहायला मिळाले. यामुळे बराच गोंधळ देखील … Read more

नोकरीचे आमिष दाखवून युवकाला सात लाखाला लुटले

froud

औरंगाबाद : एका बेरोजगार युवकला जिल्हाअधिकारी कार्यालयातील समाज कल्याण विभागात नोकरी लावून देण्यासाठी सात लाख रुपयानी लुटण्याचा चा प्रकार वर्ष 2018 मध्ये घडला होता. या प्रकरणातील फरार आरोपी मधुकर विनायक गायकवाड ( 45, रा. आडुळ, पैठण ) याला तीन वर्षानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविला. रामेश्वर रमेश खरात ( वय) 28, रा. करणखेड, … Read more

डोळ्यात मिर्चीची पूड फेकून एक लाखाची रक्कम असलेली बॅग केली लंपास

money

औरंगाबाद | सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील बस स्थानकावर एका चोरट्याने नोकराच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून एक लाखाची बॅग लंपास केली आहे. सोमवारी 3 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. भरदिवसा हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्येएकचखळबळउडाली आहे. हाती आलेल्या माहिती नुसार, दीपक महाजन यांचे भराडी येथील घाटनांद्रा चौकात वैभव ट्रेडर्स नावाचे सिमेंट आणि लोखंडाचे दुकान आहे. या … Read more

आज पासून औरंगाबादमध्ये नवीन नियम लागू; फक्त ७ ते ४ दुकाने सुरु

Unlock

औरंगाबाद : राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्व जिल्हयांना लेव्हल-3 अंतर्गत दिलेल्या निर्बंधांचे पालन करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. औरंगाबाद शहरात आता सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी व त्यानंतर सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी … Read more

आमदार आंबादास दानवे यांची स्टंटगिरी; ऑटो चालकाच्या लगावली कानशिलात

औरंगाबाद : शिवसेना आमदाराचा रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. वाहतुक कोंडी सोडवताना आमदार अंबादास दानवे यांनी एका रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, शहरातील गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांती चौकात ट्राफिकजॅम झाले होते. त्यावेळी जवळच असलेल्या शिवसेना कार्यालयात आमदार दानवे यांना याची माहिती मिळाली. यानंतर वाहतूक नियोजनासाठी शिवससैनिकांना सोबत … Read more

औरंगाबादमध्ये लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांमध्ये चेंगराचेंगरी

औरंगाबाद । कोरोनामुक्तीच्या लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्यात गोंधळानंतर चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी औरंगाबाद मधील बजाजनगर येथील मोहोटा देवी मंदिराजवळील आरोग्य केंद्रात घडला. घटना घडल्यानंतर केंद्राबाहेर काहीकाळ तणावाचे वातावरण होते. याबाबत अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद येथील बजाजनगर येथील लसीकरण केंद्रावर सोमवारी शहरातील नागरिक लसीकरण करण्यासाठी आले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी गर्दी केली होती. … Read more

डायल 112 योजनेतंर्गत शहर पोलिसांसाठी 74 दुचाकींचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

औरंगाबाद : पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. या पार्श्वभूमीवर डायल 112 या योजनेअंतर्गत पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयास चारचाकी व दुचाकी वाहने उपलब्ध झाल्याने जिल्हा पोलीस दल अधिक गतिमान होईल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात शहर पोलिसांसाठी डायल-112 या योजनेअंतर्गत … Read more

लसीकरणालासाठी चेंगराचेंगरी ; बजाजनगर आरोग्य केंद्रावरील घटना.

औरंगाबाद : लसीकरण करण्यासाठी रांगेत उभ्या नागरिकांमध्ये झालेल्या गोंधळा नंतर चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार आज सकाळी बजाजनगर येथील मोहोटा देवी मंदिराजवळील आरोग्य केंद्रात घडली. आज सकाळी बजाजनगर येथील लसीकरण केंद्रावर नागरिकानी मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी गर्दी केली होती. यावेळी वैधकीय स्टॅफ कडून नागरिकांना टोकन वाटले जात होते. तर महिला आणि पुरुष अशा दोन रांगा करण्यात आल्या होत्या. … Read more

डेल्टाप्लस व्हेरिएन्टमुळे औरंगाबाद शहरात पुन्हा निर्बंध ?

औरंगाबाद : डेल्टाप्लसचा संसर्ग महाराष्ट्रासह देशभरात झपाट्याने वाढणार असे तज्ज्ञांचे म्हणणें आहे. महाराष्ट्रात डेल्टाप्लेसचे तब्बल २० हुन अधिक रूगन आहे असे आरोग्य विभाग सांगते. आज औरंगाबाद पोलिसांना ७४ दुचाकी पोलीस वाहनात समावेश करण्यात आला. त्यावेळी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई माध्यमांशी बोलताना सांगिले कि, डेल्टाप्लसचा धोका आता वाढत आहे. यावर मुखयमंत्र्यांनी सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन जनतेला … Read more