पंतप्रधान मोदींनी अयोध्येत राम मंदिर उभारून बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पुर्ण केले

PM Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आली आहेत. त्यामुळे नाशिक शहरात त्यांच्या आगमनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये तपोनव मैदानात 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ पार पडला. या समारंभासाठी पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि … Read more

राम मंदिरासाठी कोट्यावधींचा निधी कुठून आला याचा हिशोब द्यावा – खा. जलील

imtiyaj jalil

औरंगाबाद | भगवान रामाचा वापर काही राजकीय लोक आणि तथाकथित मंदिर ट्रस्टचे लोक स्वार्थासाठी करत असल्याचा आरोप एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला. मंदिराबाबत खर्चाचा हिशोब द्या, अशी मागणी देखील खासदार जलील यांनी केली. देवाच्या घरासाठी आस्था दाखवली जात आहे. आणि त्यात अनेकजण खिसे भरण्याचे काम करत आहेत. कोट्यवधींचा निधी जमा झाला … Read more

…तर मी राम मंदिरासाठी सुद्धा देणगी देईल : रॉबर्ट वाड्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “मी जर एखाद्या चर्च, मशीद, गुरुद्वारासाठी देणगी दिली असेल तर मी राम मंदिरासाठीही देणगी देईन… मी या सर्व धार्मिक स्थळांवर जातो, असं उत्तर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आपण राम मंदिराला देणगी देणार का ? या एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दिलंय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती आणि … Read more

भूमिपूजन तर झालं, पण राम मंदिराच्या बांधकामात आली ‘ही’ सर्वात मोठी अडचण; काम बारगळलं

अयोध्या । अनेक वादविवाद आणि वर्षानुवर्षे चाललेल्या न्यायालयीन लढाईनंतर गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीच्या बाजूने कौल दिला होता. या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यावर्षी ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पायाभरणी करून प्रत्यक्ष मंदिराच्या बांधकामाला सुरुवातही झाली होती. मात्र आता राम मंदिराच्या उभारणीच्या मार्गातील मोठा अडथळा समोर आला आहे. मंदिराच्या बांधणीत … Read more

सुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं राम मंदिराचं श्रेय, मोदींबाबत केलं ‘हे’ धक्कादायक विधान

नवी दिल्ली ।  अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला होता. या निकालानंतर अयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. दरम्यान, भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या योगदानावरून मोदींवर निशाणा साधला आहे. अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्णयात … Read more

अनधिकृत बांधकामप्रकरणी BMCच्या कारवाईवर कंगनाचा कांगावा! माझं ऑफिस हे राम मंदिर; आज बाबर ते पुन्हा पाडणार

मुंबई । कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. यानिमित्तान कंगनाने ट्विट करत कारवाईवर टीका केली आहे. कंगनाने म्हटलं आहे की, “मणिकर्णिका फ़िल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्येची घोषणा झाली होती. ही माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा … Read more

अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाष्य केल्यानं ओवेसींविरोधात याचिका दाखल

नवी दिल्ली । एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. अँटिटेररिस्ट फ्रन्ट इंडिया या संघटनेचे अध्यक्ष विरेश शांडिल्य आणि एका वकिलाने मिळून ओवेसींविरोधात ही याचिका दाखल केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. … Read more

मंदिराप्रमाणे मशिदीच्या कार्यक्रमालाही जाणार का? योगी आदित्यनाथ म्हणाले..

अयोध्या । मागील बुधवारी 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर योगी आदित्यनाथ यांनी आजतक या वृत्तवाहिनीशी त्यांनी विशेष संवाद साधला. राम मंदिरासोबतच अन्य मुद्द्यांवरही मोकळेपणानं चर्चा केली. … Read more

Video: देवेंद्र फडणवीस राम नामाचा जप करत भक्तिरसात तल्लिन; माईक हातात घेत गायिले भजन

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम जन्मभूमीवरील राम मंदिराच्या भूमिपूजन झाले. राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याला हजेरी लावता आली नसली तरीही अनेकांनी आपल्या परिनं या सोहळ्यात सहभागी होत या क्षणाचा आनंद लुटला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा यापैकीच एक. कोरोना काळातील काही आव्हानं आणि केंद्रानं आखलेली नियमावली या साऱ्याचं पालन करत, … Read more

मोदींनी संवैधानिक शपथ मोडली, तर बाबरी मशिद पाडण्यासाठी काँग्रेसही जबाबदार- असदुद्दीन ओवेसी

हैद्राबाद । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम जन्मभूमीवरील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा थाटात संपन्न झाला. भूमिपूजन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले. दरम्यान, एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र मोदींच्या या अयोध्या भेटीवर टीका केली आहे. … Read more