ब्रेकिंग अभिनेत्री ‘किशोरी बलाल’ काळाच्या पडद्याआड Aditya Pawar Feb 19, 2020 0 दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री किशोरी बलाल यांचं निधन झालं आहे. चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.