विधिमंडळाची आमदार बाळासाहेब पाटलांना अपात्रतेबाबत नोटीस; म्हणणे मांडण्यास दिली ‘या’ तारखेपर्यंत मुदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर काका-पुतण्या यांचे दोन गट निर्माण झाले आहेत. एक खासदार शरद पवार यांचा गट आणि दुसरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट होय. सध्या या दोन्ही गटातील राजकीय संघर्ष चांगलाच वाढला आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच आहे, असे सांगत पक्षावर दावा दाखल केला आहे. दरम्यान, … Read more

राज्य सरकारकडून जनतेवर हुकुमशाही पद्धतीप्रमाणे अन्याय; बाळासाहेब पाटील यांची टीका

Balasaheb Patil News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संकल्पनेतून ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्याचे माजी सहकार व पणनमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी नुकताच कराड तालुक्यातील कालगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “राज्य सरकारवर निशाणा साधला. शेती आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या विकासासाठी ज्या बँकेची स्थापना करण्यात आली ती भूविकास बँक … Read more

शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर बाळासाहेब पाटलांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

Balasaheb Patil Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत आज पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी खासदार शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी एक मागणी केली आहे. पवार साहेबांनी यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करत असल्याचे पाटील यांनी सांगितले … Read more

विरोधकांची युती अभद्र, वैयक्तिक स्वार्थासाठीच ते एकवटलेत; पृथ्वीराजबाबांचा हल्लाबोल

prithviraj chavan karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी बाजार समिती हि सर्वसामान्य शेतकऱ्यांची संस्था आहे व ही शेतकऱ्यांची संस्था शेतकऱ्यांच्याच हातात राहावी यासाठी शेतकऱ्यांनाच प्रतिनिधी म्हणून निवडून दिले पाहिजे असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कराड तालुक्याच्या राजकीय व सामाजिक जीवनामध्ये एक मैलाचा दगड ठरेल अशी हि निवडणूक होत आहे असेही त्यांनी म्हंटल. मसूर येथे … Read more

कराड उत्तरचा लोकप्रतिनीधी निष्क्रीय; मनोज घोरपडेंची बाळासाहेब पाटलांवर टीका

manoj ghorpade balasaheb patil

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कराड उत्तरचा लोकप्रतिनीधी निष्क्रीय आहे. ते राज्यात मंत्री व जिल्ह्यात पालकमंत्री होते आणि गेली २५ वर्ष कराड उत्तर चे नेतृत्व करतायत परंतु अजूनही त्यांना पाणी, रस्ता, वीज, ह्या मूलभूत गरजा लोकांना देता आल्या नाहीत. त्यामुळे कराड उत्तर मध्ये आता बदल हवा आहे असं म्हणत भाजपा नेते मा. मनोज दादा घोरपडे … Read more

कराड बाजार समिती निवडणुकीत भोसलेंसोबत युती का? बाळासाहेब पाटलांनी सांगितलं नेमकं कारण…

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्रितपणे उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. अतुल भोसलेंसोबतच्या नेमकी युती कोणत्या उद्देश्याने केली यामागचे कारण आ. पाटलांनी स्पष्ट केले. “आम्हाला ही निवडणूक काय नवीन नाही. आमच्यात काही राजकीय संदर्भ बदलले … Read more

Satara News : उत्तरेत बाळासाहेब पाटलांविरोधात भाजपच्या मनोज घोरपडेंनी दंड थोपटले; म्हणाले की…

Manoj Ghorpade Balasaheb Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील नऊ बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राजकीय दृष्ट्या कराडच्या शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला खूप महत्व आहे. कारण या निवडणुकीत दक्षिणेतील भाजप नेत्यामध्ये व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये युतीची चर्चा झाली आहे. हि उत्तरेतील भाजप नेत्यांच्या पचनी न पडल्याचे दिसते. यावरून उत्तरेतील भाजप नेते मनोज … Read more

Satara News : कराडच्या कृष्णा नदीवरील पुलावर पसरणार स्ट्रीटलाईटचा झगमगाट

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलानी कऱ्हाड-विटा मार्गावर येथील कृष्णा नदीवर कोट्यवधीचा पूल उभारला गेला; पण या पुलावर एकही पथदिवा लावला गेला नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात या पुलावर काळोख पसरत असतो. त्यामुळे याठिकाणी स्ट्रीटलाईटआणि CCTV बसवावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने … Read more

Satara News : गुन्हेगारांचा वाढलेलं धाडस पुरोगामी महाराष्ट्रास अपेक्षित नाही : बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील गुरेघर येथील शिंद्रुकवाडीमध्ये गत महिन्यात रात्री पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. यामध्ये ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत याच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी माजी सहकार मंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आज गुन्हेगारांच्या वाढलेलया धाडसामुळे पाटणसारखी … Read more

दक्षिणमधील लोकांची मदत घेतल्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाता येणार नाही : बाळासाहेब पाटील

Balasaheb Patil Karad Market Committee

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड बाजार समिती निवडणुकीचा रणसंग्राम काही दिवसात सुरु होणार असून त्यासाठी कराड तालुक्यातील नेत्यांची जुळवा जुळव सुरू झाली आहे. अशात माजी सहकारमंत्री तथा कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. कराड बाजार समितीच्या निवडणुकीत दक्षिणमधील काही लोकांची मदत घेतल्या शिवाय निवडणुकीला सामोरे जाता येणार नाही. आणि … Read more