बाळासाहेबांची शिवसेना ही आता ब्या ब्याsss करणारी बकरीसेना झालीय ; राणेंनी पुन्हा डिवचलं

Narayan Rane Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. नुकतीच पुण्यातील सभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकाही केली. आता त्यांच्यानंतर भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेव्हर टीका करत पुन्हा डिवचले आहे. “उद्धव ठाकरे बोलतो काय? करतो काय? हेच कळत नाही. आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना … Read more

होय… बाळासाहेबांमुळेच महाराष्ट्र सरकार चालते ; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

chandrakant patil sanjay raut 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला. “बाळासाहेब ठाकरे यांचेच शिल्लक आहे म्हणून आज महाराष्ट्र सरकार चालत आहे. एकेकाळी आम्ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचेही ऐकत होतो. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठेच नव्हते. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. … Read more

शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे की पवारांशी प्रेरित…; चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असणारे नवाब मलिक यांचे दाऊदच्या सहकाऱ्यांसोबत व्यावहारिक संबंध असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “हा देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाऊदशी ज्यांचा संबंध असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. तरीही त्यांचा राजीनामा घेतिला जात नाही. मग ही बाळासाहेब ठाकरेंची … Read more

महाविकास आघाडीची युती बघायला मोठे साहेब असायला हवे होते; आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Aaditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या महा विकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून सरकारवर टीका केली जात आहे. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप भाजपकडून केला जात असताना आता शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. आजची शिवसेनेची युती किती चांगली आहे. बाळासाहेब आणि पवार साहेबांची मैत्री ही … Read more

ज्यांनी बाळासाहेबांना जिवंतपणी यातना दिल्या तेच आता…; राऊतांचा राज ठाकरेंना टोला

raut raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्दा काढून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देत ज्यांनी बाळासाहेबांना जिवंतपणी यातना दिल्या तेच आता त्यांचे व्हिडिओ शेअर करत आहेत … Read more

बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत राज ठाकरेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचले

Raj thackeray Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मशिदीवरील भोंग्या वरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रान उठवले आहे . 3 मे पर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर आजपासून ज्या मशिदीपुढे लाऊडस्पीकर लावून अजान होईल तिथे हनुमान चालीसा लावावी असे आदेश त्यांनी हिंदूंना दिले आहेत . त्यातच आता राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणातील १ विडिओ ट्विट करत पुन्हा एकदा शिवसेनेला … Read more

उद्धव ठाकरे आयत्या बिळावरील नागोबा; नारायण राणेंचा हल्लाबोल

Narayan Rane Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यवर आणि भाजपवर आज जोरदार टीका केली. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांच्या गुणांचे मुल्यमापन कुणी करू नये. त्यांनी शिवसेना पुढे नेली, राज्यात सत्ता आणली, भोळे म्हणून नाही, त्यांना माणूसकी होती. मात्र, बाबरी मस्जिद पडली तेव्हा उद्धव … Read more

मनसे आता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनाही हायजॅक करणार का?; शिवसेनेच्या नेत्याचा सवाल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यातील खालकर मारुती चौकात उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार आहे. या कार्यक्रमाचे पोस्टर मनसेकडून तयार करण्यात आले असून त्यावर राज यांचा उल्लेख हिंदुजननायक असा करण्यात आला आहे. यावरून आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “हिंदू हृदयसम्राट तथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे … Read more

देशातील ‘या’ महामार्गावर महाराष्ट्रातील नेत्याचे हेलिकॉप्टर झाले लँड; विमान सुद्धा घेणार ‘टेक ऑफ’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महामार्गावर हॅलिकॉप्टर लँड होतानाचे दृश्ये आपण दाक्षिणात्य चित्रपटात तसेच हिंदी चित्रपटात पाहतो. मात्र, असेच दृश्य आता वास्तव स्वरूपात पाहता येणार आहे. कारण केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अशाच एका देशातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग साकारण्यात आलेला आहे. तो म्हणजे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग होय. या महामार्ग एका विशिष्ट अशा … Read more

बाळासाहेबांचे स्मृतिस्थळ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; RSS चे मुंबई पालिकेला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई येथील शिवाजी पार्कवर असणारे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कारण या स्मृतिस्थळाच्या जागेजवळ असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुंबई महा पालिकेस एक पत्र लिहले आहे. तसेच मृतिस्थळ इतरत्र हलवण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दादर शाखेच्यावतीने महापालिकेच्या दादर विभागाला एक पत्र लिहले आहे. या … Read more