ई पीक नोंदीबाबत शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दल प्रचंड रोष; फडणवीसांची राज्य सरकावर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अधिवेशनातील चर्चेवेळी राज्य सरकारने राबविलेल्या इ पीक पाहणीच्या उपक्रमावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर टीका केली. राज्यात ई पीक पाहणीचा अतिशय चांगला उपक्रम आहे. मात्र, इ पीक पाहणीच्या उपक्रमाबाबत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. यावर पर्याय म्हणून वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्मसोबत राज्य सरकारने … Read more

काँग्रेसला सल्ला देण्याएवढी नवाब मलिकांची पात्रताच नाही; बाळासाहेब थोरातांनी फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना युपीए वगेरे काही नाही अस विधान केले होते. यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळत “काँग्रेसने आता वास्तव स्वीकारावे” असा टोमणा मारला. दरम्यान मलिकांच्या या विधानाचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात … Read more

अशा प्रकारच्या भूमिका भाजपसाठी अनुकूल; ममतांच्या टिकेनंतर बाळासाहेब थोरातांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट काँग्रेस आणि युपीए वर हल्लाबोल केला. युपीए वगैरे काही नाही अस म्हणत त्यांनी थेट काँग्रेसलाच फटकारले. यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रत्युत्तर देत काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम … Read more

कंगनाला मिळालेला पुरस्कार पाहून गोखलेंनाही ‘पद्मश्री’ व्हायचे दिसते; बाळासाहेब थोरातांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले. यावरून काँग्रेसचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विकरण गोखले यांना टोला लगावला आहे. “देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आणि महात्मा गांधींवर टीका केल्यावर पद्मश्री मिळतो आणि संरक्षण मिळते. अभिनेत्री कंगना रणावतलाही ते मिळाले आहे. तिचे संरक्षण आणि पद्मश्री पुरस्कार … Read more

आघाडी सरकार जावे म्हणून अनेकजण देव पाण्यात ठेवतायत; बाळासाहेब थोरातांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेत्यांकडून अनेक कारणे शोधत हल्लाबोल केला जात आहे. यावरून आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपला टोला लगावला. काहीजण महाविकास आघाडी सरकार कधी जातेय यासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. तर काहीजण रोज स्वप्न पाहत असून स्वप्नातही ते बडबडत आहेत, असा टोला थोरात यांनी लगावला. … Read more

भाजपकडून देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम; बाळासाहेब थोरातांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केले जात आहे. यावर भाजपकडून टीका केली जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली आहे. “आजचा महाराष्ट्र बंद लोकशाही वाचविण्यासाठी आहे. देशात शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम भाजप सरकारने केलं आहे, असे थोरात यांनी … Read more

काँग्रेस नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट; केली ‘ही’ विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस कडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे भाजप काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज … Read more

काँग्रेसची मोडकळीस आलेली माडी पवारांनी कधीच सोडली; रावसाहेब दानवेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे खुले आवाहन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बाळासाहेब थोरात यांचे विधान हास्यास्पद असून काँग्रेसची मोडकळीस आलेली माडी पवारांनी कधीच सोडली अस म्हणत टोला लगावला आहे. रावसाहेब दानवे म्हणाले, … Read more

शरद पवारांनी काँग्रेसमध्ये यावे ही बाळासाहेबांची भूमिका योग्यच- विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे खुले आवाहन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही थोरातांच्या सुरात सूर मिसळत बाळासाहेबांचे मत योग्यच असल्याचे स्पष्ट केले. शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये आले पाहिजे. आमचे नेते बाळासाहेब थोरात … Read more

शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं- बाळासाहेब थोरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान काँग्रेस वर टीका करताना काँग्रेसची तुलना उत्तरप्रदेश मधील जमीनदारांशी केली होती. एकेकाळी देशभर पसरलेल्या काँग्रेसची अवस्था सध्या उत्तर प्रदेशच्या एखाद्या जमीनदाराच्या मोडकळीस आलेल्या हवेलीसारखी झाली आहे’, अशी टीका पवारांनी केल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पवारांना ऑफर दिली आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, शरद पवारांच्या … Read more