ICICI Bank ने वाढवले FD वरील व्याजदर, आता ग्राहकांना मिळणार आधीपेक्षा जास्त फायदा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI ने नुकतीच रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. हे लक्षात घ्या कि, कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँका डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ करत आहेत. या दरम्यानच आता ICICI Bank ने 2 कोटींपेक्षा जास्त मात्र 5 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या … Read more