Bank of Maharashtra च्या ग्राहकांना आता स्वस्त दरात मिळणार कर्ज !!!

Bank of Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Maharashtra च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मान्सून ऑफर लाँच केली आहे. या ऑफरद्वारे ग्राहकांना स्वस्त दरात कार लोन आणि होम लोनचा लाभ मिळणार आहे. हे जाणून घ्या कि, 1 ऑगस्ट 2022 पासून या बँकेकडून ‘रिटेल बोनान्झा-मान्सून धमाका’ ऑफर लाँच करण्यात आलीआहे. बँकेकडून महा सुपर होम … Read more

‘या’ बँकाकडून कमी व्याज दरात मिळेल Home Loan !!!

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आपल्या या घराचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी होमलोन हा मोठा आधार ठरतो. त्यामुळेच होमलोनसाठी खूप जास्त मागणीआहे. मात्र हे लक्षात घ्या कि, RBI कडून नुकतेच रेपो दरात दोन वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या होमलोन वरील व्याजदरात वाढ … Read more

Bank of Maharashtra मधून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मिळणार ‘हा’ फायदा, MCLR मध्ये केली कपात

Bank of Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण एखादे लोन घेण्याचा विचार करत असाल तर आमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता Bank of Maharashtra ने वेगवेगळ्या कालावधीसाठीच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 35 बेस पॉइंट्सची कपात केली आहे. 11 जुलै 2022 पासून बँकेचे हे नवीन दर लागू होतील. याबाबत एक निवेदन जारी करत Bank of … Read more

RuPay क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आणि NPCI यांच्यात करार, त्याचे फीचर्स जाणून घ्या

नवी दिल्ली । बँक ऑफ महाराष्ट्र (BoM) ने गुरुवारी सांगितले की, त्यांनी कार्ड पेमेंट नेटवर्क RuPay वर पहिले क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सोबत करार केला आहे. ‘BOM प्लॅटिनम रुपे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड’ युझर्सना 1,000 रुपये किंवा त्याहून अधिकच्या किरकोळ खर्चावर वेलकम बेनिफिट म्हणून 100 रिवॉर्ड पॉइंट्स आणि पहिल्या वर्षासाठी … Read more

SBI नंतर आता ‘ही’ सरकारी बँक देत आहे होम लोन, कार आणि गोल्ड लोनवर सूट, जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. सरकारी बँक ऑफ महाराष्ट्रने होम लोन वरील व्याजदर कमी केले आहेत. या घोषणांमध्ये, 30 सप्टेंबर 2021 पर्यंत, गोल्ड लोन, होम आणि कार लोनवरील प्रोसेसिंग फीस (Processing Fee) वरही सूट देण्यात आली आहे. नवीन दर असे असतील बँक होम लोन … Read more

PNB सह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ‘या’ अधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढविण्यात येणार, केंद्र सरकारने केली शिफारस

नवी दिल्ली । केंद्र सरकारने पंजाब नॅशनल बँकेसहित (PNB) सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या (PSBs MDs) कार्यकाळासाठी मुदतवाढ देण्यासाठी फाईल पुढे सरकवली आहे. या व्यतिरिक्त मंत्रालयाने प्रशिक्षण विभागाकडे (DoPT) सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांचे 10 कार्यकारी संचालकांचाही (EDs) कार्यकाळा वाढविण्याची शिफारस केली आहे. PNB चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एसएस मल्लिकार्जुन राव यांची … Read more

MSME लोन ग्रोथच्या बाबतीत बँक ऑफ महाराष्ट्र अव्वल स्थानावर, किती वाटप केले ते जाणून घ्या

नवी दिल्ली । किरकोळ आणि सूक्ष्म तसेच लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) देण्यात आलेल्या कर्जात वाढीच्या बाबतीत अर्थी वर्ष 2020-21 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र अर्थात बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank of Maharashtra) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अव्वल स्थान मिळवले. सन 2020-21 मध्ये पुणे-या बँकेने MSME कर्जात 35 टक्क्यांची वाढ नोंदवली. बँकेने MSME क्षेत्रातील युनिटसाठी 2020-21 या आर्थिक … Read more

बँकांच्या खासगीकरणाचा ग्राहकांना फायदा होईल की नाही? RBI ने तयार केली ‘ही’ नवीन योजना …

नवी दिल्ली । कोरोना दुसर्‍या लाटेमुळे (Corona second wave) बँक खासगीकरणाची (Bank Privatisation ) प्रक्रिया मंदावली आहे. पहिल्या टप्प्यात सरकार दोन बँकाचे खाजगीकरण करेल. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ग्राहकांच्या बँकांच्या विलीनीकरणाच्या मनातील बाब जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करेल. रिझर्व्ह बँक ग्राहकांच्या समाधानाचे सर्वेक्षण करेल ज्याच्या मदतीने ग्राहकांना त्याचा फायदा झाला आहे की नाही हे … Read more

Bank Privatisation साठी मोठी बातमी ! ‘या’ दोन्ही सरकारी बँका होणार खाजगी, नीति आयोगाने दिला प्रस्ताव

नवी दिल्ली । बँक खासगीकरणाबद्दल (Bank Privatisation) एक मोठी बातमी अली आहे. सरकारच्या थिंकटँक नीति आयोगाने (Niti Aayog ) अर्थ मंत्रालयाशी (Finance Ministry) सल्लामसलत करून सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे (PSB) नावे निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात या दोन बँकांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात काम सुरू असल्याचे नीति आयोगाने … Read more

आज बँकांच्या खाजगीकरणाचा पहिला टप्पा, ‘या’ बँकांचा यादीत समावेश

नवी दिल्ली | वृत्तसंस्था केंद्र सरकारने बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आज या खासगीकरणाच्या पहिल्या टप्प्यात दोन सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण होण्याची शक्यता आहे. काही मीडिया अहवालांच्या मते खासगीकरणाच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यासाठी आज 14 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालयाचे आर्थिक सेवा आणि आर्थिक प्रकरणांच्या विभागातील अधिकार्‍यांची बैठक आहे. या बैठकीमध्ये … Read more