RBI ने सरकारी बँकांबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा; जर आपलेही खाते असेल तर ‘ही’ माहिती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की गेल्या आर्थिक वर्ष 2019-20, मध्ये 18 सरकारी बँकांनी 1,48,428 कोटी रुपयांच्या 12,461 फसवणूकीच्या प्रकरणांची नोंद केली होती. चला तर मग माहिती करून घेउयात की कोणत्या बँकेला किती रुपयांचा फटका बसला: आपण कोणत्या बँकेची झाली सर्वात जास्त फसवणूक-आरटीआयकडून मिळविलेले आकडे पाहिले … Read more

आता ‘या’ बँका आणि कंपन्यांची केंद्र सरकार करणार विक्री; नक्की काय योजना आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार, हे सरकारी कंपन्यांचे (पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग-PSU) तसेच सरकारी विमा कंपन्या आणि बँकांचे खासगीकरण करण्याची तयारी करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘LIC आणि एक Non Life Insurace कंपनीला वगळता सरकार अन्य सर्व विमा कंपन्यांमधील आपला संपूर्ण हिस्सा हप्त्यांमध्ये विकू शकेल. येथे बँकांचेही खासगीकरण करण्याची योजना आहे. याबाबत पीएमओ, अर्थ मंत्रालय … Read more

सामान्य माणसाच्या खिशावर येणार ताण, बँकेतून आपलेच पैसे काढायला द्यावा लागणार चार्ज; १ ऑगस्ट पासून लागू  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सामान्य माणसाच्या खिशावर एक नवा ताण पडणार आहे. आता बँकेतून पैसे काढणे महागात पडणार आहे. कारण आता आपलेच पैसे काढण्यासाठी चार्ज द्यावा लागणार आहे. काही बँकांनी आता याची सुरुवात केली आहे. १ ऑगस्ट पासून ही योजना सुरु होणार आहे. तर काही बँकांनी खात्यातील बॅलन्सची रक्कम वाढविण्यात आली आहे. यामध्ये बँक ऑफ … Read more

कर्ज झाले स्वस्त! SBI सह ‘या’ बँकांनी केली व्याज दरात कपात

मुंबई । लॉकडाउन काळात बँकांमध्ये ठेवीचे प्रमाण वाढले आहे. त्या तुलनेत कर्ज वितरण कमी झाले आहे. बँकांकडे प्रचंड रोकड उपलब्ध असल्याने त्यांनी व्याजदर कपातीचा मार्ग अवलंबला आहे. परिणामी गृह, वाहन आणि इतर कर्जाचे दर कमी होणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) व्याज दरात कपात करत दिलासा देणारी बातमी दिली आहे. SBI ची दर कपात … Read more

या बँकांचा बदलू शकतो अकाउंट नंबर, IFSC कोड; जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १ एप्रिलपासून सरकारी बँका या देशातील मोठ्या बँकांमध्ये विलीन होणार आहेत, यासाठीची नोटिफिकेशन नुकतीच जारी केली गेली आहे. सरकारने हा अध्यादेश मंजूर केल्यानंतर, सुमारे १० बँकांचे ४ बँकांमध्ये विलीनीकरण केले जाईल. बँकांच्या विलीनीकरणानंतर त्याचा सर्वात जास्त परिणाम हा त्या बँकांमधील खातेदारांवर होईल कारण की, या सर्व खातेदारांचे अकाउंट नंबर, आणि IFSC … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती

Jobs

सीए / कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाऊंटंट – ५० जागा शैक्षणिक पात्रता – पदवीधर, सीए / आयसीडब्ल्यूए वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2wwzLIv ट्रेजरी डीलर (Domestic) – ३ जागा शैक्षणिक पात्रता – एमबीए / सीए … Read more