Bank FD Rates : ‘या’ बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर; FD व्याजदरात मोठी वाढ

Bank FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात तुम्ही FD मध्ये गुंतवणूक (Bank FD Rates) करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला नवीन वर्षात मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करून सुरक्षित मार्गाने मजबूत परतावा मिळवायचा असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा सारख्या अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँका … Read more

तुमच्याकडेही HDFC क्रेडिट कार्ड आहे? 1 जानेवारीपासून बदलणार नियम

HDFC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हीही जर HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नवीन अपडेट अंतर्गत HDFC चे क्रेडिट कार्ड वापरणे महाग होणार आहे. त्यामुळे करोडो ग्राहकांना बँकेकडून आणखी एक झटका बसला आहे. नवीन क्रेडिट कार्ड शुल्क नवीन वर्षापासून लागू होण्याची अपेक्षा आहे. काही ग्राहकांना यासंबंधीचे मेसेजही आले आहेत. बँकेच्या … Read more

Bank Holiday : डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद, बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : आजपासून डिसेंबर महिन्याला सुरूवात झाली आहे. या महिन्यात बँकांना एकूण 13 दिवस सुट्टी असणार आहे. डिसेंबर महिन्यात चार रविवार असल्याने या दिवशी बँकेला साप्ताहिक सुट्टी असेल. तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँका बंद राहतील. याशिवाय काही सण आणि विशेष दिवसांमुळे बँकांमध्ये कामकाज केले जाणार नाही. त्यामुळे जर या … Read more

Credit Card मधून पैसे काढणे कितपत योग्य आहे ??? ही सुविधा कधी वापरावी ते जाणून घ्या

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Card : सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला. या सणासुदीच्या काळात अनेकदा पैशांची गरज भासू शकते. विशेषतः नोकरदार वर्गाला त्याची जास्त आवश्यकता असते. कारण अशा लोकांचे उत्पन्न मर्यादित तर खर्च जास्त असतो. अशा परिस्थितीमध्ये क्रेडिट कार्ड खूप आधाराचे ठरते. तसेच सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून ग्राहकांना कॅशबॅक, रिवॉर्ड्स, पॉइंट्सद्वारे अनेक प्रकारच्या … Read more

PNB कडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार जास्त व्याजदर, नवीन दर तपासा

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडून (PNB) ज्येष्ठ नागरिकांसाठी फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना बँकेने सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा विशिष्ट मुदतीच्या FD वर आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व मुदतीच्या FD वरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. PNB च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, बँकेकडून 2 कोटी … Read more

Loan : एखाद्याच्या कर्जासाठी जामीनदार होण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी !!!

Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीला पैशाची गरज भासते तेव्हा तो बँकेकडे कर्ज (Loan) घेण्यासाठी अर्ज करतो. मात्र कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीला जामीनदार द्यावा लागतो. अनेकदा लोकं मित्र किंवा नातेवाईकांना अडचणीच्या काळात मदत म्हणून कर्जाचे जामीनदार बनतात. मात्र जामीनदार बनणे ही केवळ औपचारिकता नसून ती एक प्रकारची जबाबदारी आहे हे लक्षात घ्या. … Read more

रेपो रेटमधील वाढीनंतर ‘या’ बँकांचा ग्राहकांना झटका; कर्ज झाले महाग

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर त्याचा परिणाम एक दिवसानंतरच दिसून आला. आरबीआयच्या या निर्णयानंतर खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय (ICICI Bank)आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे 5 ऑगस्ट 2022 रोजीपासूनच या दोन्ही बँकेचा व्याजदरलागू होणार असल्याचे बँकांनी … Read more