*भंगार भंगार… या समर्थकांच्या घोषणाबाजीमुळे संतापल्या पंकजा मुंडे; म्हणाल्या की,*

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने मुंडेंच्या समर्थकांनी राजीनामाही दिला होता. समर्थकांकडून केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली होती. त्याचा प्रत्यय आज पुन्हा पहायला मिळाले. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचली. यावेळी मुंडे … Read more

भाजपच्या जनाशीर्वाद यात्रेची जोरदार तयारी, परळीतून होणार सुरु

BJP Flag

औरंगाबाद – केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या राज्यातील चार मंत्र्यांतर्फे त्यांच्या विभागातील पाच मतदारसंघात सोमवारपासून जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. मराठवाड्यातील जनआशीर्वाद यात्रा ही परळीपासून सुरू होणार असून २१ ऑगस्टला औरंगाबादेत समारोप होणार आहे. पाच जिल्ह्यांतील ३२ ठिकाणांवरून ही यात्रा जाणार आहे. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्यातर्फे यात्रेचे मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थराज्यमंत्री … Read more

…हा तर पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव; शिवसेनेचा गंभीर दावा

sanjay raut pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार करत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर काहींच्या खात्यांमध्ये बदल केले. महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, भागवत कराड याना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव असल्याचा गंभीर दावा शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केला आहे. तसेच … Read more

पंकजा मुंडे मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज? नव्या मंत्र्यांच्या अभिनंदनाचे एकही ट्विट नाही

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. या मंत्रिमंडळात 43 नव्या चेहर्‍यांमा संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र प्रितम मुंडे यांना मंत्रीपद न … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ चार नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी; उदयनराजेंना डावलले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण ४३ नेत्यांचा समावेश केला जाणारा आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, भागवत कराड, कपिल पाटील यांचा समावेश आहे. मात्र राष्ट्रवादीची खासदारकी सोडून … Read more