भंडाऱ्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात! 2 जणांचा जागीच मृत्यू

accident

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात (accident) झाला आहे. हा अपघात भंडारा साकोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 मोहघाट जंगल परिसरामध्ये घडला आहे. या अपघातात ट्रॅव्हल्समधील चालक क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळच्या सुमारास हा अपघात (accident) घडला आहे. या भीषण अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतून खोळांबली आहे. या अपघातात … Read more

ट्रक-टिप्परची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात,आगीत ट्रक चालक जिवंत जळाला

Accident

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा-तुमसर राज्य मार्गावर ट्रक-टिप्परमध्ये भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातानंतर ट्रकला आग लागली. या आगीमध्ये ट्रकचा चालक जिवंत जळाला आहे. भंडारा-तुमसर राज्य मार्गावर दाबा गावात दोन ट्रकमध्ये हा भीषण अपघात (Accident) झाला. दुसऱ्या ट्रकच्या ड्राइवर वेळीच बाहेर निघाल्याने त्याचा जीव वाचला आहे. दाबा गावाजवळ कोळसा भरून जात असलेला ट्रकला भरधाव … Read more

धक्कादायक ! भरधाव एसटीची दुचाकीला धडक, अपघातात झेडपी शाळेचा शिक्षक ठार

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरधाव एसटी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार झाला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात ही घटना घडली. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा भीषण अपघात (Accident) घडला आहे. बारव्हा ते खोलमारा रस्त्यावरील टी-पॉइंट वळणावर एसटी बस आणि दुचाकीमध्ये हा भीषण अपघात (Accident) झाला. … Read more

12वी पास झाल्यानंतर मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला मात्र माघारी परतलाच नाही, वैनगंगा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

Bhandara Crime

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – काल इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत पास झाल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशन सुरु केले. अशाच प्रकारे भंडाऱ्यातील 17 वर्षीय निखिल सुद्धा आपल्या मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला. मात्र तो परत घरी परातलाच नाही. ते सेलिब्रेशन त्याच्या आयुष्यातील शेवटचे सेलिब्रेशन ठरले. कुठं घडली घटना? बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर मित्रा सोबत … Read more

भंडाऱ्यात मानसिक रुग्न महिलेने मंदिरात हनुमानाचा चांदीचा डोळा चोरला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Theft

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये मानसिक रुग्न महिलेने हनुमानाच्या मंदिरात चोरी (Theft) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलेने हनुमानाचा चांदीचा डोळा चोरुन नेला आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरामध्ये हि चोरीची (Theft) घटना घडली आहे. चोरीची (Theft) ही संपूर्ण घटना मंदिरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुष्पा असे या चोरी करणाऱ्या मनोरुग्ण महिलेचे … Read more

भंडाऱ्यात बर्निंग ट्रकचा थरार, भयानक कारण आले समोर

Burning Truck

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरदिवसा एका चालत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या बर्निंग ट्रकचा (Burning Truck) एक व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे या आगीमागंच कारण फार भयानक आहे. वातावरणातील तापमान वाढल्यामुळे या ट्रकला ही भीषण आग (Burning Truck) लागली आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी … Read more

मोहाडीत मालवाहतूक गाडी ट्रकची धडक, ट्रॅव्हल्समधीत 3 जण गंभीर जखमी

Accident

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. यामध्ये भरधाव मालवाहतूक गाडीने उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली आहे. भंडारा-तुमसर महामार्गावरील मोहाडी तालुक्यातील कुशारी फाट्याजवळ हा अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात मालवाहतूक गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात गाडीमालकाचे … Read more

संतापजनक ! आजोबांचा आपल्या 13 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार

Rape

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये आजोबा आणि नातीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आजोबाने असहायतेचा फायदा उचलत आपल्या 13 वर्षांच्या अल्पवयीन नातीवर बलात्कार (Rape) केला आहे. हि संतापजनक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे, या अल्पवयीन नातीवर अजून दोघांनी अत्याचार (Rape) केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी … Read more

ऑफिसवरून घरी जाताना काळाचा घाला ! ओव्हरटेकिंगच्या नादात कारचालकाचा मृत्यू

Accident

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपले काम आटपून घरी निघालेल्या तरुणावर काळाने घाला घातला. सनफ्लेग कंपनीच्या कर्मचाऱ्याचा अपघातात (Accident) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यात हा भीषण अपघात घडला आहे. या मृत कर्मचाऱ्याने ट्रकला समोरासमोर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की त्याचा जागीच मृत्यू झाला तर … Read more

राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला; नाना पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आघाडीतील काही नेत्यांकडून एकमेकांबाबत कधी टीका तर कधी काही आरोप केले गेले. आघाडीत प्रामुख्याने निधी वाटपावरूनही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेत्याचे खटके उडाले. आता आघाडीतील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट ट्विटच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसवरच हल्लाबोल केला आहे. “मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय … Read more