मदर डेच्या दिवशी दोन चिमुकल्या झाल्या अनाथ, आईने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Lakhundar Police Station

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – एकदा मनात संशयाची पाल चुकचुकली कि माणूस कोणत्या ठरला जाईल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर शहरात घडली आहे. यामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत सातत्याने शारिरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. संगीता प्रकाश दुंडे असे मृत महिलेचे … Read more

धक्कादायक ! जावयाने धक्का दिल्याने सासऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

Bhandara Crime

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जावयाने सासऱ्याला धक्का दिल्याने त्यांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी आपल्या मोठ्या भावाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी लहान भावाने कालव्यात धाव घेतली असता त्यांचासुद्धा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक … Read more

धक्कादायक ! चालत्या बसमध्ये आरोपीकडून विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने धावत्या एसटी बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केला आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलिस स्टेशन अंतर्गत हि घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी साकोली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 376 आणि 363, तसेच पॉक्सो कायद्या अन्वये गुन्हा दाखल … Read more

प्रेमप्रकरण मुलीच्या आईला कळालं..त्यानंतर तरुणाने केलं असं काही कि..

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या शेतात दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील सोमलवाडा या ठिकाणी हि घटना घडली आहे. क्रिष्णा शालिक अतकरी असे आत्महत्या केलेल्या मृत तरुणाचे नाव आहे. काय आहे नेमके प्रकरण ? मृत क्रिष्णा … Read more

ओव्हरटेक करणे बेतले जीवावर ! कारधा पुलावर ट्रेलरची दुचाकीला धडक

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर असलेल्या पुलावर एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये ओव्हरटेकच्या नादात दुचाकीने ट्रिपल सीट जाणाऱ्या व्यक्तींना भरधाव येणाऱ्या टिप्परने चिरडले आहे. या भीषण अपघातात एका महिलेचा व तिच्या पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सुशीला कागदे व विष्णू कागदे असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर … Read more

आरोग्य केंद्रात चपराश्याला अमानुष मारहाण

bhandara crime

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या एका डॉक्टराने आपल्याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील चपराश्याला गळा आवळून लाथा-काठीने अमानुष मारहाण केली आहे. भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही दवाखाण्यात हि संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. … Read more

धक्कादायक ! पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मोहाडी पोलिस स्टेशन हद्दीतील पांजरा या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पतीच्या जाचाला कंटाळून एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आपल्या आयुष्य संपवले आहे. दुर्गा मुकेश टांगले असे या मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची … Read more

दोस्तीत कुस्ती ! आधी मित्राला दारू पाजली अन् नंतर तलवारीने वार करत मित्राची केली हत्या

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका क्षुल्लक कारणावरून 4 मित्रांनी मिळून तलवारीने वार करून आपल्या मित्राची हत्या केली आहे. खून केल्यानंतर या आरोपींनी मृतदेह वैनगंगा नदीत फेकून दिला होता. या प्रकरणी भंडारा शहर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. महेंद्र उर्फ टिंकू दहीवले असे मृत व्यक्तीचे नाव … Read more

मधमाश्यांपासून वाचण्यासाठी तरुणाने कालव्यात मारली उडी अन्…

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात एक दुर्दैवी घडली आहे. यामध्ये एका 25 वर्षीय तरुणावर मधमाशांनी हल्ला केला. तेव्हा या तरुणाने मधमाशांच्या हल्ल्यापासून जीव वाचावा यासाठी कालव्यात उडी मारली. मात्र त्याला कालव्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंब, नातेवाईक आणि मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. … Read more

नाल्यात पोहताना दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

bhandara crime

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नाल्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तरुण सकाळच्या सत्रातील शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत नाल्यावर पोहायला गेले होते. खूप शोधाशोध केल्यानंतर रात्री उशिरा या दोघांचे मृतदेह आढळून आले. धवल रामू परशुरामकर आणि भावेश अशोक भोंडे अशी मृत विद्यार्थ्यांची … Read more