‘तुम्ही नाच्याचं काम चांगलं करता, तेच करा’; चित्रा वाघ यांची जीभ घसरली

Chitra Wagh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) या आपल्या आक्रमक स्वभावामुळे ओळखल्या जातात. यावेळी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांची टीका करताना जीभ घसरली आहे. यावेळी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. टीका करताना त्यांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. काय म्हणाल्या चित्रा वाघ? … Read more

राणेंचा भास्कर जाधवांना इशारा; उरलीसुरली अब्रू 17 तारखेला काढणार

nilesh rane bhaskar jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांची नक्कल केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आमच्यावर आकसापोटी गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप त्यांनी केला होता. याबाबत भाजप नेते निलेश राणे यांना विचारलं असता त्यांनी यावरून भास्कर जाधव यांच्या वर निशाणा साधला आहे. भास्कर जाधव … Read more

मुंबई महापालिकेसाठी भाजप दंगल घडवेल, भास्कर जाधवांचा भर सभेत गंभीर आरोप

Bhaskar Jadhav

गुहागर : हॅलो महाराष्ट्र – मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींकडून आतापासून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान शिवसेने नेते तथा आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भरसभेत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप दंगल घडवण्याचा प्रयत्न करेल. मुस्लिम बांधवांनी भाजपचा हा डाव … Read more

शंभूराज, मध्ये तोंड घालून स्वतःचं हसे करून घेऊ नका; सभागृहातच भास्कर जाधव संतापले

bhaskar jadhav shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधिमंडळ अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार कलगीतुरा रंगला. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे सरकारने घेतलेल्या थेट नगराध्यपद निवड प्रक्रियाला विरोध दर्शवत संभागृहात सरकारवर जोरदार शब्दात टीका केली. यावेळी भास्कर जाधव बोलत असतानाच मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाव जरी … Read more

राज- उद्धव ठाकरे एकत्र आले तर..; भास्कर जाधव यांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना केला असता त्यांनी साद घातली तर बघू असं उत्तर दिल्याने चर्चाना उधाण आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना विचारलं असता त्यांनीही सूचक विधान केलं … Read more

भास्कर जाधव- नितेश राणेंमध्ये खडाजंगी; नेमकं काय घडलं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । शिवसेना आमदार भास्कर जाधव आज पुन्हा एकदा विधानसभेत आक्रमक रूपात पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी खाली बसून बोलणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला. सुनील प्रभू आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील प्रश्नोत्तर दरम्यान हा प्रकार घडला. मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा, अशी विनंती यावेळी भास्कर जाधव अध्यक्षांना केली. नेमकं काय घडलं- … Read more

भास्कर जाधव कडाडले, अजितदादांनी सावरलं; सभागृहात नेमकं घडलं काय ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून सत्ताधारी भाजप विरोधक महाविकास आघाडीत पहिल्याच दिवशी खडाजंगी पाहायला मिळाली. सरकारकडून विधेयक सादर केलं जात असतानाच आकडेवारीतील गोंधळामुळे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त करत सरकारला धारेवर धरले. त्याच वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी परिस्थिती सावरत शांतपणे सत्ताधारी गटाला त्यांची चूक लक्षात … Read more

भाजपात संपूर्ण देशात जणू फडणवीस एकटेच चाणक्य उरलेत; भास्कर जाधवांची घणाघाती टीका

Bhaskar Jadhav Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना फोडण्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘’जेपी नड्डा यांनी प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा केली, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे नव्हते म्हटले. मात्र, त्यांना असे म्हणायचे नव्हते, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस देत आहे. जणू आता संपूर्ण देशात … Read more

राज्यपाल कोश्यारी म्हणजे घरगडी; भास्कर जाधवांची बोचरी टीका

bhaskar jadhav koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे घरगडी आहेत अशी बोचरी टीका शिवसेनेचे आक्रमक नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत भास्कर जाधव बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यपालांसह भाजपवर तोफ डागली. भगतसिंह कोषारी यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानाचा भास्कर जाधव यांनी समाचार घेतला. यावेळी भास्कर जाधवांनी राज्यपालांवर टीका करताना त्यांचा … Read more

भास्कर जाधवांचे झंझावाती भाषण; सरनाईक, संजय राठोड वरून भाजपवर निशाणा

Bhaskar Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते भास्कर जाधव यांनी आज झंझावाती भाषण करत सभागृह दाणादुन करून सोडलं. यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक आणि संजय राठोड यांचे थेट नाव घेत भाजपवर निशाणा साधला. तसेच राष्ट्रवादी सोबत सत्तास्थापन करताना तुमचं हिंदुत्त्व कुठे गेलं होत असा सवाल भास्कर जाधव यांनी भाजपला केला, पहिल्या दिवसापासून भाजपची कृती हे सरकार … Read more