शिंदेसाहेब, एक पाऊल मागे या, शिवसेनेला आपसात लढवून संपवणं, हा भाजपचा डाव- भास्कर जाधव

BHASKAR JADHAV EKNATH SHINDE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते भास्कर जाधव यांनी सभागृहात जोरदार भाषण करत भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक करत परत येण्याची विनंती केली आहे. शिवसेनेविरोधात भाजपवाले तुमचा वापर करत आहेत. त्यांना तुमच्याबद्दल काहीही प्रेम नाही. शिवसेनेत आपापसात भांडण लावून शिवसेना संपवण्याचा यांचा डाव आहे असा आरोप भास्कर जाधव … Read more

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव चिपळूणमध्येच

Bhaskar Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान आता एकनाथ शिंदे गटाकडून आणखी एक मोठा ठाकरे सरकारला देण्यात आला असल्याचे बोलले जात होते. आमदार भास्कर जाधव एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळण्याची दाट शक्यता आहे. कालपासून भास्कर … Read more

आता तुम्ही तरी नाच्याचे काम चांगले करा आणि नाव कमवा; राणेंच्या टीकेला जाधवांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केलेल्या नक्कलीवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाधव यांच्यावर टीका केला आहे. राणेंचा टीकेला जाधव यांनी उत्तर दिले आहे. “तुम्ही संसदेत दिलेले उत्तर संपूर्ण देशाने पाहिले आहे, आता नाच्याचे काम तर चांगले करा आणि नाव कमवा, अशा शब्दात भास्कर … Read more

कोकणात अजूनही काही भागात नाचे आहेत, त्यातला प्रकार विधानसभेत झाला; नारायण राणेंची जाधवांवर जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्कल केली. यावरून अधिवेशनात विरोधक भाजप नेत्यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. जाधव यांच्या या प्रकारावरून आता भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांच्या नक्कलीला … Read more

राज्यपाल जर संविधानानुसार वागत नसतील तर…; भास्कर जाधव कडाडले

Bhaskar Jadhav Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवरून हरकत घेतल्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. संविधानानुसार जर राज्यपाल वागत नसतील तर आघाडी सरकारने दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. राज्यपाल हे केंद्र … Read more

राणे बोलले तेव्हा त्यांना का रोखले नाही?; भास्कर जाधवांचा चंद्रकांतदादांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान पहिल्यादा टीका केल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल ट्विट करीत टीका केली. राणेँया ठाकरेंबद्दलच्या म्याव म्याव या वक्तव्याचे पडसात आज अधिवेशनात उमटले. राणेंच्या वक्तव्यावरून आमदार भास्कर जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत … Read more

पिसाळलेल्या कुत्र्यासारखे भाषण करायचं आणि नंतर …; राणेंची भास्कर जाधवांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा हिवाळी अधिवेशनात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची नक्कल केल्यानंतर भाजप आक्रमक झाली असून भाजप नेते निलेश राणे यांनी भास्कर जाधवांवर निशाणा साधला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यासारखे भाषण करायचं आणि नंतर माफी मागायची ही जाधव ची जुनी सवय आहे अशी टीका त्यांनी केली. निलेश राणे यांनी याबाबत … Read more

हिवाळी अधिवेशनात आज स्व. विलासराव पाटील – उंडाळकरचा भास्कर जाधव यांनी का केला उल्लेख ?

सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करण्यावरून घमासन उडाले. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी माफी मागण्याच्या मुद्यावरून विरोधकांच्यासोबत खडाजंगी झाली. तेव्हा भास्कर जाधव यांनी कराड दक्षिणचे स्वर्गीय माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या नावाचा उल्लेख … Read more

भास्कर जाधव आज शिवसेनेचा तर उद्या भाजपचा सोंगाड्या होईल; राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनात आज विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. जाधव यांनी केलेल्या नक्कलीवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. भास्कर जाधव हा कुठला रोग आहे, हे कोकणातील लोकांना पहिल्या दिवसापासून माहिती आहे. तो सोंगाड्या आहे. काल तो राष्ट्रवादीचा … Read more

मोदींची नक्कल केल्याप्रकरणी भास्कर जाधवांनी मागितली माफी; फडणवीसांचे ‘हे’ चॅलेंजही स्वीकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा हिवाळी अधिवेशनात आज शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची नक्कल केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी फडणवीस यांनी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाल्यानंतर अखेर भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागत वादावर पडदा टाकला. भास्कर जाधव म्हणाले, माझ्या … Read more