परंपरेच्या बाजारात अक्कल..; भिडेंच्या ‘त्या’ विधानाचा सुप्रिया सुळेंकडून समाचार
हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । एका महिला पत्रकाराशी बोलताना कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,असं विधान शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष भिडे गुरुजी यांनी केल्यानंतर पुनः एकदा ते टीकाकारांचे लक्ष्य…