‘नितीशजी भाजप आणि संघाला सोडून तेजस्वी यादवांना आशीर्वाद द्या!’; काँग्रेस नेत्याची…
भोपाळ । बिहार विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढाईत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) विजय झाल्यानंतर आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक नवा फासा टाकला आहे. त्यांनी बिहारचे…