…म्हणून बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीत नितीशकुमार, चिराग पासवान आणि तेजस्वी यादव आले एकत्र

पाटणा । बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीत एक कमालीचं आणि भारतीय राजकारणाची पत कायम ठेवणार चित्र पाहायला मिळालं. दिवंगत नेते रामविलास पासवान यांचं श्राद्ध 20 ऑक्टोबर रोजी रोजी पटना येथे झाले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार, चिराग पासवान आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हे देखील एलजेपी कार्यालयात हजर होते. घटनास्थळी पोहोचलेल्या नितीशकुमार, तेजस्वी यादव यांच्यासह … Read more

पत्रकाराने विचारलं, “तुमच्या गावात विकास पोहचलाय का?”; आजोबांच ‘हे’ उत्तर पाहून तुम्हालाही बसेल धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात सध्या बिहार निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असून मतदार राजाची मते जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमे सुद्धा बिहार मध्ये तळ ठोकून आहेत. बिहारच्या जनतेचे मत जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सध्या राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरताना दिसत आहे. मात्र अशाच एका प्रतिनिधिला अगदी आश्चर्यकारक अनुभव लखीसरायमध्ये आला. … Read more

बिहारमध्ये भाजपला मिळतील तब्बल ‘एवढ्या’ जागा ; अमित शहा यांनी प्रथमच व्यक्त केला अंदाज

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणूकी ची सध्या देशभर चर्चा सुरू आहे.या निवडणुकीत भाजप-जेडीयू यांची युती विरुद्ध आरजेडी-काँग्रेस यांच्या महाआघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. त्यातच महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीने बिहार निवडणुकीत उडी मारली आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढत असलेल्या एनडीएला पुन्हा सत्ता काबीज करण्याचा विश्वास आहे, तर तेजस्वी यादव यांच्या … Read more

बिहार निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार ; शिवसेनेशी युती नाहीच

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे.बिहार मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीही निवडणूक लढवणार आहेत. नितीश कुमार आणि भाजप यांची आघाडी आधीच ठरली असून आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचीही युती होईल अशी अपेक्षा होती परंतु बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे. बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती करणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते … Read more

बिहारमध्ये भाजपला हरवण्याइतकी ताकद आमच्यात नाही ; संजय राऊतांची कबुली

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस बिहारमध्ये निवडणूक लढवण्यास सज्ज आहे. नितीश कुमार आणि भाजप यांची आघाडी आधीच ठरली असून आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीची चर्चाही रंगली आहे.त्यातच भाजपला हरवण्याइतकी ताकद आमच्यात नाही अशी कबुली शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. बिहार … Read more

बिहार निवडणुक राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार?? पवार-ठाकरे भेटीने चर्चांना उधाण

Sharad pawar Uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बिहार निवडणूक एकत्र लढण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती, सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांची बैठक झाली होती, त्यानंतर ही बैठक झाली. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले … Read more

बिहारमधील ‘त्या’ जागेवर गुप्तेश्वर पांडेऐवजी एका निवृत्त पोलीस हवालदाराला दिली भाजपनं उमेदवारी

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जदयूमध्ये प्रवेश करणाऱ्या बिहारच्या माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांची निराशा झाली. गुप्तेश्वर पांडे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र भाजपाने तिथे एका बिहारच्या निवृत्त पोलीस हवालदाराला उमेदवारी दिली आहे. बक्सरमधील भाजपाचे उमेदवार परशुराम चतुर्वेदी यांनी माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना मागे टाकत ही उमेदवारी मिळवली … Read more

बिहार निवडणूकीच्या रणधुमाळीत लालू प्रसाद यादवांना मिळाला दिलासा; कोर्टानं केला जामिन मंजूर, मात्र..

रांची । चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद यादव यांना चाईबासा प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आलाय. विशेष म्हणजे बिहार विधानसभा निवडणूक २०२० ची रणधुमाळी सुरू असतानाच राष्ट्रीय जनता दलाला एक खुशखबर मिळाली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष असलेले लालू प्रसाद यादव यांना चाईबासा प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु, आत्ताच लालूंना तुरुंगातून … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणूक लढवणार ; स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर

sharad pawar ncp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिहार विधानसभा निवडणुक लढवण्याच्या तयारीत असून बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने 40 स्टार प्रचारकांची यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर केली आहे. बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्य स्टार प्रचारक पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणूकीबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक जाहीर करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार … Read more

शिवसेनेच्या ‘या’ स्टार प्रचारकांना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि…; निलेश राणेंचा टोला

मुंबई । आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाही करण्यात आली आहे. शिवसेनेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह २० जणांच्या नावांचा समावेश आहे. बिहारमध्ये 20 नेते शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. दरम्यान, बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर भाजप नेते माजी खासदार निलेश … Read more