बिहार निवडणुकीसाठी शिवसेना -राष्ट्रवादीमध्ये खलबते ?? राऊत -पवार भेटीने चर्चांना उधाण
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही बिहार मध्ये निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला बिहारमध्ये…