एलन मस्कच्या ट्विटने बिटकॉइनला बसला धक्का, Dogecoin च्या किंमती वाढू लागल्या

नवी दिल्ली । अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचा मालक एलन मस्क पुन्हा एकदा आपल्या ट्विटसंदर्भात चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या ट्विटने क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनचे नुकसान झाले आहे तर इतर क्रिप्टोकरन्सी डॉजकॉईनला फायदा झाला आहे. मस्कची कंपनी SpaceX च्या Dogecoin द्वारे पेमेंटची घोषणा आणि टेस्लाची बिटकॉईन मार्फत पेमेंट बंद करण्याची घोषणा केल्यांनतर Dogecoin ची किंमत अस्थिर होते … Read more

जगातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज चौकशीच्या घेऱ्यात, अमेरिकन एजन्सीकडून अनेक प्रकरणांचा तपास सुरू

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज Binance चौकशीच्या जाळ्यात आला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिकी अंतर्गत महसूल सेवा आणि न्याय विभागाने (the Internal Revenue Service and the Department of Justice) विविध बाबींवर Binance ची चौकशी सुरू केली आहे. या अहवालात म्हटले आहे की, “मनी लाँड्रिंग आणि टॅक्स गुन्ह्यांचा तपास करणारे तज्ञ अधिकारी Binance च्या व्यवसायावर विशेष लक्ष … Read more

Elon Musk चा यू-टर्न ! अखेर मस्कने असे काय म्हटले की, एका तासाच्या आत Bitcoin ची किंमत घसरली

नवी दिल्ली । एलन मस्क (Elon Musk) ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,” टेस्ला (Tesla) यापुढे बिटकॉइनमध्ये (Bitcoin) पेमेंट घेणार नाही. एलन मस्कच्या या ट्विटनंतर बिटकॉइनच्या किंमती 17 टक्क्यांनी घसरल्या. तीनच महिन्यांपूर्वी एलन मस्कने बिटकॉइनच्या पेमेंटला मान्यता दिली होती, त्यांच्या या यू-टर्नमुळे संपूर्ण इंडस्ट्री हादरली आहे. गुरुवारी सकाळी टेस्ला कंपनीने हवामानाच्या समस्येमुळे आपली वाहने खरेदी … Read more

Bitcoin नंतर वेगाने वाढते आहे आणखी एक क्रिप्टोकरन्सी, 2021 मध्ये डॉलरच्या तुलनेत झाली 500 टक्क्यांहून अधिक वाढ

नवी दिल्ली । जगभरात, क्रिप्टोकरन्सीबद्दल गुंतवणूकदारांची आवड वाढत आहे. म्हणून, बिटकॉइन, डॉजकॉइन आणि शिबासह सर्व क्रिप्टो करन्सीचे मूल्य सतत वाढत आहे. याच भागातील आणखी एक क्रिप्टोकरन्सी इथर (Ether) ने बुधवारी 12 मे 2021 रोजी 4,649.03 डॉलर्सच्या नवीन उच्चांकास स्पर्श केला. डिजिटल करन्सीच्या मूल्यात वाढ झाल्यामुळे संस्था तसेच गुंतवणूकदारांचे हित वाढू लागले आहे. बिटकॉइननंतर मार्केट कॅपिटलायझेशन … Read more

एलन मस्कची कंपनी SpaceX पेक्षा मोठा झाला त्यांचा आवडता Dogecoin ! कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । हे आता लपून राहिलेले नाही की एलन मस्क हे जगात क्रिप्टोकरन्सीवर विश्वास ठेवणारे आहे. त्यांनी बिटकॉइनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, म्हणून टेस्ला आणि मस्क (Tesla and Musk) डॉजकॉइन (Dogecoin) ला या वर्षाच्या सुरूवातीपासूनच प्रमोट करत आहेत, परंतु डॉजफादरना असे वाटले देखील नसेल की, डॉज इतक्या कमी वेळात त्यांच्या कंपनीपेक्षा मोठा होईल. … Read more

NFT म्हणून सिंगल रेड पिक्सल 6.5 कोटी रुपयांना विकला गेला

वॉशिंग्टन । आर्टिस्ट अनहोम्ड तीन पिक्सल एनएफटी (NFT) ची विक्री करीत आहेत. या प्रत्येक पिक्सलची किंमत 8 लाख डॉलर्सपेक्षा जास्त आहे. हे डिजिटल कलाकृती हिरव्या, निळ्या आणि लाल रंगाच्या आहेत. या सर्वांचा आकार 1×1 पिक्सल असा आहे. या सर्वांची नावे जी, बी आणि आर आहेत. सध्या या पिक्सलसाठी कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही. पण तरीही … Read more

एलन मस्कचे ट्विटही बिटकॉइनला तारण्यात ठरले अपयशी, किंमती 10% ने घसरल्या

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेला बिटकॉईन (Bitcoin) गुरुवारी 10 टक्क्यांनी खाली आला. ज्यामुळे आता ते 57,000 डॉलर्सवरून घसरून 51,000 वर गेला. बिटकॉइनमधील ही घट तेव्हा झाली आहे जेव्हा इलेक्ट्रिक कार बनविणारी अमेरिकन कंपनी टेस्लाचा संस्थापक एलन मस्क यांनी अलीकडेच ट्विट केले की,”ग्राहकांना आता बिटकॉइनद्वारे टेस्ला कार खरेदी करता येतील.” जेरोम पॉवेल यांच्या … Read more

केंद्र सरकारचे मोठे पाऊल ! आता कंपन्यांना बॅलन्सशीटमध्ये क्रिप्टोकरन्सी होल्डिंग आणि व्यवहाराचा तपशील द्यावा लागणार

नवी दिल्ली । केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) च्या नियमनाच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने (Ministry of Corporate Affairs) सर्व कंपन्यांना आदेश दिले आहेत की, क्रिप्टोकरन्सीमधील सर्व व्यवहाराचा तपशील त्यांच्या बॅलन्सशीट मध्ये दाखवला पाहिजे. तसेच कंपन्यांना बॅलन्सशीटमध्ये क्रिप्टोकरन्सी होल्डिंगची संपूर्ण माहितीदेखील द्यावी लागेल. भारतातील बिटकॉइन सारख्या व्हर्चुअल करन्सीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्रालयाचा हा आदेश … Read more

गुंतवणूकदारांसाठी वाईट बातमी ! केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचे आयपी ऍड्रेस करणार ब्लॉक

नवी दिल्ली । भारतात क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) बाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. दरम्यान, अशी बातमी आहे की, केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवसाय करणार्‍या कंपन्यांचे किंवा एक्सचेंजचे इंटरनेट प्रोटोकॉल (IP) ऍड्रेस ब्लॉक करण्याच्या विचारात आहेत. ब्लॉक होईल, ज्याद्वारे भारतात क्रिप्टोकरन्सी व्यवहार होत आहेत. जर असे झाले तर केंद्र सरकार असे सगळे IP एड्रेस ब्लॉक करतील ज्याद्वारे, भारतात क्रिप्टोकरन्सी … Read more

खरंच… केवळ एक Bitcoin बनविण्यासाठी लागते एका देशाला पुरवठा होणाऱ्या क्षमतेची वीज, नक्की काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सुमारे 350 अब्ज डॉलर्सच्या बाजार भांडवलासह बिटकॉइन (Bitcoin) जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बनली आहे. मागील आठवड्यात, क्रिप्टोकरन्सीने पुन्हा अनेक रेकॉर्ड तोडले आणि नवीन 60,000 डॉलरचा ऑलटाइम हाय सेट केला. क्रिप्टोकरन्सीमध्ये एका बिटकॉइनची किंमत झपाट्याने वाढून भारतीय चलनात 43.85 लाख रुपये झाली आहे. आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटत असेल की, बिटकॉइन हे व्हर्चुअल … Read more