Browsing Tag

bjp

आता भाजपातून मेगा एग्जिट…?

निवडणुकीच्या तोंडावर हे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात दाखल झाले होते. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडूनही आले आहेत. परंतु आता ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देत स्वगृही परतण्याच्या…

धुळे महापौरपदाच्या आरक्षणाचा वाद कोर्टात; रोटेशनाचा क्रम चुकविल्याचा नगरसेवकांचा आरोप

धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदाची माळ कोणाच्य गळ्यात पडणार यावरुन खलबते रंगली असतानाच, आता महापौरपदाच्या आरक्षणाचा वाद हायकोर्टात पोहचला आहे.

येडियुरप्पा सरकारची आज परीक्षा; विधानसभेच्या १५ जागांसाठी आज मतदान

विधानसभेत सदस्यत्व रद्द करण्यात आलेल्या १५ आमदारांच्या मतदार संघात आज पोट निवडणूक पार पडत आहे.  या 15 जागांसाठी 165 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले नशीब आजमावत आहेत.

खडसेंनी दिला पंकजा यांच्या भेटीनंतर भाजपा नैतृत्वाला ‘हा’ सूचक इशारा

पक्षातले नाराज आपोआपच एकत्र येतात, मोट बांधावी लागत नाही, असा सूचक इशारा खडसेंनी दिला आहे. पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंनी प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला, भाजपमधील नाराज येत आहेत एकत्र

भाजपानं ऐन विधानसभा निवडणुकांच्या काळात निष्ठावंतांना तिकीट नकारत डावललं होतं. यात एकनाथ खडसे हे नाव सर्वात पुढं होत. निवडणुकी दरम्यान आणि नंतरही खडसे याबाबतची आपली खंत वारंवार माध्यमांमध्ये…

सोलापुरात ‘महाविकासाआघाडी’ला मोठा धक्का, महापौरपदी ‘भाजपा’च्या श्रीकांचना…

सोलापूरच्या महापौरपदी 'भाजपा'च्या श्रीकांचना यन्नम यांची बहुमताने निवड झाली आहे. त्यांनी 'एमआयएम'च्या शहाजीदा बानो शेख यांचा पराभव केला आहे. ओबीसी महिलांसाठी सोलापूर महापौरपद हे यंदा राखीव…

उदयनराजे आणि शिंदेंची ‘तेरी मेरी यारी…’

या दोन नेत्यांच्या "दिल-दोस्ती-दुनियादारीची" चर्चा साताऱ्यात कायमच रंगलेली असते. परंतु निवडणूक लागल्या आणि यांच्या दोस्तीत काहीसा दुरावा पाहायला मिळाला. कारण पक्षनिष्ठेला वाहून घेतलेल्या…

भाजपा सरकार रेल्वे सुद्धा विकेल; ‘कॅग’च्या रेल्वे अहवालावरून प्रियंका गांधीची टीका  

रेल्वेच्या कामगिरीबाबत कॅगने दिलेल्या अहवालावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसची मदत घेत होते; सुमित्रा महाजन यांचा भाजपला घरचा आहेर

मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार कार्यरत असताना राज्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे आणि विकासाचे विषय मी उपस्थित करू शकत नव्हते. त्यावेळी मला मौन बाळगावे…

शिवसेनेने शेवटी रंग दाखवायला सुरुवात केलीच! किरीट सोमय्या यांची सरकारवर ट्विटरद्वारे टीका

राज्यातील सत्तांतर नाट्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. त्यामुळे भाजपा नेते…

पंकजा मुंडें बद्दलच्या ‘त्या’ सर्व अफवा – चंद्रकांत पाटील

भाजपा च्या मोठ्या नेत्या आणि माजी महीला बाल कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मागील काही दिवसांपासून भाजपा सोडण्याच्या चर्चांना उधाण आले होते. पंकजा मुंडे या त्यांच्या…

‘भाजपा’ने राज्यावर तब्बल पावणे ७ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे – नितीन…

तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच…

‘देवेंद्र यांच्या नशिबात काय ते सटवीलाच माहित’; शेलारांची खंत

देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी  निवड करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर सत्ताधारी नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी देखील आपले…

शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या तयारीची ‘हीच ती वेळ’

गुरुवारी संध्याकाळी शिवतीर्थावर उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना महाराष्ट्रातील या सत्ताबदलाचे मुख्य सूत्रधार असलेले शरद पवार लक्षात आले नाहीत तर…

एकनाथ खडसे यांनी केला फडणवीस यांच्यावर शाब्दिक वार..

शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यान मुख्यमंत्री होणार असल्याचं निश्चित झालं आणि देवेंद्र फडणवीस यांना आपल्या औटघटकेच्या मुख्यमंत्रीपदाचा अखेर राजीनामा द्यावा लागला. ज्या…

पलट के आऊंगी, मौसम जरा बदलने दो – अमृता फडणवीस

मुंबई | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक हटके फोटो शेअर केला…

‘#आम्ही १६२’ ; तिन्ही पक्षातील आमदारांनी घेतली एकनिष्ठेची शपथ

मुंबई प्रतिनिधी । आज मुंबईतील ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे एकूण १६२ आमदार एकत्रित येऊन तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह एकजुटीची शपथ घेतली. 'आम्ही १६२' अशी…

“मेरा साया भी बडा नमक हराम निकला…” आव्हाड यांचे अजित पवारांवर टिकास्त्र

मुंबई प्रतिनिधी । "मेरा साया भी बडा नमक हराम निकला | दिन मे मेरे साथ था... रात मे कहीं ओर से निकला !!!" अशी शायरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या…

मध्यप्रदेशातही राजकीय भूकंप ?? ज्योतिरादित्य सिंधिया भाजपच्या वाटेवर…?

विशेष प्रतिनिधी । गेल्या महिन्याभरापासुन देशाच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणानंतर आता मध्यप्रदेश मधील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मध्यप्रदेश मधील काँग्रेस…

‘महाविकासआघाडी’च्या सरकार स्थापनेसाठी 164 आमदारांचे राज्यपालांना सह्यांनिशी पत्र

मुंबई प्रतिनिधी । भाजप बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरणार असून, त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस व मित्रपक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी तातडीने पाचारण करण्यात यावे, अशी मागणी आज…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com