शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा?? मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

uddhav thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गट दोघेही उत्सुक आहेत. शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न सुरु असून हे मैदान कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर कोणालाच परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने … Read more

BMC मध्ये नोकरीची संधी; 2 लाख पगार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या अंतर्गत वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील पत्यावर अर्ज करायचा आहे. 23 सप्टेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज … Read more

मागच्या वेळीच मुंबईत भाजपचा महापौर होणार होता, पण.. ; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

devendra fadanvis uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या निवडणुकीवेळीच मुंबईत भाजपचा महापौर होणार होता पण मित्रपक्षांसाठी आम्ही दोन पाऊले मागे गेलो असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबईत आज भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी आपल्या भाषणात फडणवीसांनी याबाबत माहिती दिली. तसेच अनेक मुद्द्यांवरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेत मागील निवडणुकीत शिवसेनाचा महापौर … Read more

…तेव्हा भाजप शिंदे गटालाही सोडेल; इम्तियाज जलील यांचा दावा

Imtiaz Jalil Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून टीका केली जात आहे. हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे त्यांच्याकडून बोलले जात असताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप-शिंदे गटाबाबत एक दावा केला आहे. “केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपने शिवसेनेत भांडणं लावून दिली असून एकदा मुंबई महापालिका हातात आल्यावर भाजप शिंदे गटालाही कुठे सोडून … Read more

‘रोज मरे त्याला कोण रडे?’ हाच मराठी शाळांबाबत शिवसेनेचा दृष्टीकाेन; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांवर पत्राद्वारे टीका

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे विधान परिषद निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात भाजपकडून शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडण्यासाठी प्रयत्न केले जात असताना भाजपच्या एका आमदाराने मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांच्या मुद्दयावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. “मुंबई महानगर पालिकेच्या शाळांना टाळे ठोकण्यात येत असून ‘रोज मरे त्याला कोण रडे?’अशा दृष्टीकोनातून सत्ताधारी मराठी … Read more

राणा दाम्पत्याला BMC ची नोटीस; अवैध बांधकामाचा ठपका

navneet and ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांच्या मुंबईतील घरावर अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवण्यात आला असून याबाबत BMC ने त्यांना नोटीस बजावली आहे. 4 मे रोजी मुंबई महापालिकेचं पथक खार येथील राणांच्या निवासस्थानी आढावा घेणार आहे. राणा दाम्पत्याचा मुंबई उपनगरातल्या खारमध्ये फ्लॅट आहे. … Read more

बाळासाहेबांचे स्मृतिस्थळ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; RSS चे मुंबई पालिकेला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई येथील शिवाजी पार्कवर असणारे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कारण या स्मृतिस्थळाच्या जागेजवळ असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुंबई महा पालिकेस एक पत्र लिहले आहे. तसेच मृतिस्थळ इतरत्र हलवण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दादर शाखेच्यावतीने महापालिकेच्या दादर विभागाला एक पत्र लिहले आहे. या … Read more

यशवंत जाधव यांना दणका; आयकर विभागाकडून 41 मालमत्ता जप्त

yashwant jadhav

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना आयकर विभागाने दणका दिला आहे. यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच यशवंत जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले … Read more

मुंबई महापालिका आयुक्तांना इनकम टॅक्सची नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव प्रकरणासंबंधी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. यापूर्वी 10 मार्च 2022 रोजी आयकर विभागाने इकबालसिंह चहल यांना नोटीस पाठवली होती. त्याला चहल यांनी उत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांना आयकरने नोटीस पाठवली … Read more

नारायण राणेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जुहू येथील अधीश बंगल्यात अधिकृत बांधकाम असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. या प्रकरणी आज हाय कोर्टात सुनावणी पार पडली. यामध्ये हाय कोर्टाने मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महापालिकेने कारवाईचे संकेत दिल्यानंतर राणे यांनी मुंबई … Read more