RRR फेम अभिनेत्याचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटात खलनायकची भूमिका पार पाडणारा अभिनेता स्टीवेन्सन यांचं निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी इटली मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपट विश्वावर शोकळला पसरली आहे. आरआरआर चित्रपटाच्या टीमकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर स्टीवेन्सन यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. ‘आम्हा सर्वांसाठी ही … Read more

ऍक्शन हिरो अक्षय कुमारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; म्हणाला, आता या पुढे चित्रपटात…

Akshay Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते होऊन गेले. मात्र, ऍक्शन हिरो आणि सुपरस्टार हिरो म्हणून आजही अक्षय कुमारकडे पाहिले जाते. अक्षय कुमार म्हंटल कि सिर्फ नामही काफी है, ज्याच्या नावानेच थिएटरमध्ये गर्दी होते. पण काही काळापासून त्याचे चित्रपट प्रेक्षकांवर आपली जादू टाकण्यात अयशस्वी ठरताना दिसत आहेत. कारण अक्षयचे एकापाठोपाठ एक चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर … Read more

रणवीर सिंगविरोधात FIR दाखल; आक्षेपार्ह फोटोंमुळे अडचणीत

Ranveer Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलीवूडचा अतरंगी सुपरस्टार अभिनेता रणवीर सिंग गेल्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत राहिला. अनेकांनी या फोटोशूटचे समर्थन केले तर अनेकांनी यावरून रणवीरला ट्रोल केलं. इंडस्ट्रीमध्ये ‘मेरी मर्जी’ असं काही नसतं म्हणत इंडस्ट्रीतील अनेकांनी या फोटोशूटवर टीकेची झोड उठवली. यानंतर आता रणवीरविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात FIR दाखल झाली आहे. मात्र अद्याप त्याला … Read more

Bollywood चे ‘हे’ पाच स्टार्स आपल्या बॉडीगार्डना देतात इतका पगार

Bollywood

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bollywood स्टार्स देशातच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहेत. त्यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच गर्दी करतात. अनेकदा असे पहिले जात कि काही चाहत्यांकडून आततायीपणा केला जातो. अशा परिस्थितीत या स्टार्सना अशा फॅन्स आणि गर्दीपासून वाचवण्याचे काम त्यांचे बॉडीगार्ड करतात. हे बॉडीगार्ड या स्टार्ससोबत अगदी सावलीसारखे राहतात. ते सतत आजूबाजूला बारीक लक्ष ठेऊन … Read more

ज्येष्ठ अभिनेते सलीम गौस यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिग्गज भारतीय अभिनेते सलीम घौस यांचे आज 28 एप्रिल रोजी निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. आज सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या पत्नीने याबाबतची माहिती दिली आहे. बुधवारी रात्री त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. ज्यानंतर त्यांना काल रात्री कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी … Read more

…आणि वहिदा रेहमानसोबत रोमान्स करताना देव आनंदला वाटू लागला संकोच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वहिदा रहमान आज आपला 84 वा वाढदिवस साजरा करत आहेत, 50-60 च्या दशकातील या दिग्गज अभिनेत्रीचे सौंदर्य आणि ग्रेस आजही कायम आहे. 3 फेब्रुवारी 1938 रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या वहिदा यांना अभिनेत्री बनण्याची इच्छा नव्हती. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याची त्यांची इच्छा होती, मात्र देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीसाठीच … Read more

… आणि म्हणूनच मिलिंद सोमणने चक्क रस्त्यावरच केली आंघोळ

मुंबई । मिलिंद सोमण हा इंडस्ट्रीतील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. एक अभिनेता आणि मॉडेल असण्याव्यतिरिक्त, तो एक खेळाडू देखील आहे. तो त्याच्या फिटनेसबद्दल खूप चर्चेत आहे. मिलिंद सोमण दररोज त्याच्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत राहतो. त्याच्या पोस्ट नेहमीच चाहत्यांना फिट राहण्यासाठी प्रेरणा देतात. हा 55 वर्षीय अभिनेता मिलिंद त्याच्या थोड्या हटके … Read more

एक सीन परफेक्ट करण्यासाठी आमिर तब्ब्ल 12 दिवस राहिला होता आंघोळीपासून दूर, चेहऱ्यावर जमा झाली होती घाण आणि …

मुंबई । बॉलिवूड अभिनेता आमिर खानला मि. परफेक्शनिस्टची पदवी मिळाली आहे कारण तो त्या भूमिकेला जिवंत करण्यासाठी ती व्यक्तीरेखा अक्षरशः जगतो. चित्रपटाच्या शूटिंगसाठी कधी तो वजन तर कधी केस आणि मिश्या वाढवतो. आमिर आपल्या चित्रपटात इतका गुंततो की त्याच्या जिवाचीसुद्धा त्याला चिंता नसते. असं म्हणतात की, त्याच्या ‘गुलाम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने एक सीन परफेक्ट करण्यासाठी … Read more

अमिताभ बच्चन यांनी ट्वीटमध्ये म्हटले की- ‘लिहायला काहीच नाही’, तेव्हा ट्रोल करत युझर्स म्हणाले- ‘मग पेट्रोलवर काहीतरी लिहा’

बॉलिवूड । बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ते खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांचे प्रचंड फॅन फॉलोइंग आहेत आणि ते बर्‍याचदा वेगवेगळ्या विषयांवर आपल्या पोस्ट्स शेअर करत असतात, ज्यामुळे ते सवुच चर्चेत राहतात. बिग बी यांनी आज पहाटे दोनच्या सुमारास एक ट्विट केले, ज्यानंतर अनेक लोकांनी त्यांना … Read more

‘शोले’ च्या ‘ठाकूर’ च्या मिमिक्रीसाठी प्रसिद्ध असलेले माधव मोगे यांचे निधन, कर्करोगाशी झुंज अखेर ठरली अपयशी

मुंबई । प्रसिद्ध मिमिक्री कलाकार माधव मोघे यांचे रविवारी 11 जुलै रोजी निधन झाले. मीडिया रिपोर्टनुसार, ते तिसऱ्या टप्प्यातील फुफ्फुसांच्या कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांनी ‘दामिनी’, ‘घातक’, ‘विनाशक’, आणि ‘पार्टनर’ या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. ‘शोले’ या क्लासिक चित्रपटाची मिमिक्री करून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळविली. त्यांनी टीव्हीवरील अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले. ते 68 … Read more