Kumar Shahani : बॉलीवूडला मोठा धक्का; प्रसिद्ध दिग्दर्शक कुमार साहनी यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन

Kumar Shahani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kumar Shahani) सिनेजगतातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथाकार कुमार साहनी यांचे निधन झाले आहे. माहितीनुसार, वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का लागला आहे. तर कला जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. … Read more

मोहम्मद रफी श्रद्धांजली : भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘या’ महान गायकाला काही मजेदार प्रसंगांतून समजून घेउयात

नवी दिल्ली । मोहम्मद रफीला एका घटनेतून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. 1981 मध्ये ‘कुदरत’ हा चित्रपट आला. चित्रपटाची सर्व गाणी किशोर कुमार यांनी गायली होती. दिग्दर्शक चेतन आनंद यांची इच्छा होती की, रफी साहेबांने यातील एक गाणे गावे. त्यांचा असा विश्वास होता की, केवळ रफी साहेबच या गाण्याला योग्य न्याय देऊ शकतील. तर, RD बर्मनला … Read more

जेव्हा धर्मेंद्रने दारूच्या नशेत रात्रभर हृषिकेश मुखर्जींना केले फोन, ‘आनंद’ मध्ये काम करण्याची होती इच्छा

मुंबई । हिंदी चित्रपटसृष्टीत ‘हि मॅन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या धर्मेंद्रने अभिनयाच्या जगात एक शानदार डाव खेळल्यानंतर राजकारणात प्रवेश केला आहे. धर्मेंद्रने आपल्या चित्रपट आयुष्यातील सुमारे 100 यशस्वी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केले आहे. मात्र एक चित्रपट असा होता ज्यामध्ये धर्मेंद्र काम करू न शकल्याबद्दल खंत व्यक्त करतो. तो चित्रपट म्हणजे राजेश खन्ना आणि … Read more

आठवणी..आयुष्यभरासाठी..! अभिनेत्री यामी गौतमने सोशल मीडियावर शेअर केले लग्नाचे फोटो

Yami_ADitya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री आणि फेअर अँड लव्हली जाहीरात फेम यामी गौतम हिने ४ जून २०२१ रोजी उरी चित्रपट निर्माता आदित्य धर याच्यासोबत गौप्य पद्धतीने विवाह केला. यानंतर तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली होती. आता या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामीने तिच्या विवाह सोहळ्यातील प्रत्येक … Read more

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची अँजिओप्लास्टी पडली पार; तब्येतीत होतेय सुधारणा

Anurag Kashyap

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याची मागील रविवारी अचानक तब्येत बिघडली. बघता बघता त्याच्या छातीत कला येऊ लागल्या. छातीत दुखू लागल्यामुळे त्याला त्वरित मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी तपासल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे समोर आले. यामुळे क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांनी त्याची अँजिओप्लास्टी केली. आता हळूहळू त्याच्या तब्येतीत … Read more

संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरासाठी दीपिका साकारणार डाकू रुपमती

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड जगतातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे नेहमीच त्यांच्या हटके आणि अनोख्या ढंगासाठी ओळखले जातात. अवाढव्य सेट, त्यातील सुंदर कल्पकता, त्याची मांडणी आणि भव्य सादरीकरण यामुळे त्यांचे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांसाठी खास पर्वणी असतात. एकंदर त्यांचा एकदम रॉयल कारभार असतो. प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादुकोण ही त्यांच्या ठरलेल्या कलाकारांपैकी एक आहे. तिने भन्साळींसोबत … Read more

रामगोपाल वर्मांचा ‘हॅपी- अनहॅपी मदर्स डे’!; शुभेच्छांच्या आड मोदींची केली टिंगल

Ram Gopal Varma_PM Modi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल संपूर्ण जगात जागतिक मातृदिन साजरा केला गेला. अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या आईंसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. तसेच आपल्या चाहत्यांना मदर्स डेच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा दिल्या. यादरम्यान बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मदर्स डे चे औचित्य साधत काही ट्विट केले. संपूर्ण जग हॅपी मदर्स डे म्हणत असताना … Read more

Lockdown Impact: महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीमुळे नवीन चित्रपटांचे प्रदर्शन थांबले

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे राज्यातील चित्रपट निर्मात्यांनी अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. यात बर्‍याच मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्ट नुसार बॉक्स ऑफिसच्या एकूण कलेक्शन मधील 50 टक्के हिस्सा एकट्या महाराष्ट्रातून येतो. म्हणूनच, हे पाऊल इंडस्ट्रीला मोठा धक्का मानले जात आहे. कारण इतर शहरांमध्येही मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांमध्ये येणार्‍या लोकांच्या संख्येत … Read more

आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ तुन विजय सेतुपति बाहेर, ‘हे’ कारण समोर आले!

नवी दिल्ली । साऊथचा दिग्गज स्टार विजय सेतुपति (Vijay Sethupati) आजकाल बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. एकामागून एक त्यांच्याशी संबंधित बातम्याही समोर येत असतात. कधी त्याच्या एखाद्या नवीन चित्रपटाची चर्चा असते, तर कधी त्याच्या वेब सिरीजची. अलीकडेच त्याचा ‘मास्टर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, जो बराच चर्चेत आहे. या चित्रपटात विजय आणि विजय सेतुपति यांच्या … Read more

हॉलीवूड अभिनेता डस्टिन डायमंड नाही जिंकू शकला कर्करोगाविरुद्धची लढाई, वयाच्या 44 व्या वर्षी झाले निधन

मुंबई । सन 2020 मध्ये देश-विदेशातील अनेक नामांकित कलाकारांना या जगातून दूर नेले गेले. या वर्षाच्या सुरूवातीस देखील एक दुःखद बातमी समोर आली आहे. अमेरिकेचा प्रसिद्ध अभिनेता डस्टिन डायमंडचा सोमवारी सकाळी कर्करोगाच्या आजारामुळे मृत्यू झाला. ‘सेव्ह बाय द बेल’ सारख्या हिट मालिकेच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने डस्टिन आणि हॉलिवूडच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार डस्टिनच्या … Read more