दिशा पाटनी सोबतच्या Kissing सीनवर सलमान खानचा मोठा खुलासा; म्हणाला…(Video)

मुंबई : बाॅलिवुड अभिनेता सलमान खान आणि दिशा पाटनी यांचा अभिनय असणारा ‘राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये पहिल्यांदाच सलमान खान किस करताना दिसला आहे. सलमान खानने प्रथमच एका चित्रपटात लिप किसिंग सीन दिला असल्यानं हा व्हिडिओ सोशल मिडियात चांगलाच व्हायरल झाला. आता या सिनेमातील दिशाबरोबरच्या किसिंग सीनबाबत सलमान खानने मोठा … Read more

क्या बात..! स्वरा भास्करने स्वीकारली कचरापेटीत सापडलेल्या मुलीची जबाबदारी

मुंबई | सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर ही आपल्या उलट-सुलट ट्विटमुळे अनेकदा चर्चेत असते. अनेकदा ती ट्रॉलर्सच्या निशाण्यावर असते. मात्र सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. स्वरभास्कर ने कचरा पेटी मध्ये सापडलेल्या एका मुलीला दत्तक घेतले आहे. त्यामुळे सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. त्याचं झालं असं की, आपल्या … Read more

Corona Impact: 21 वर्षात पहिल्यांदाच बॉलिवूड सर्वात वाईट काळात आहे, 2021 मध्ये झाले फक्त 50 कोटींचे कलेक्शन

नवी दिल्ली । तसे पहायला गेले तर असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे कोरोनाचा परिणाम झालेला नाही. पण असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की कोरोनामुळे बॉलिवूड (Bollywood) सध्या सर्वात वाईट परिस्थितीतून जात आहे. अशा प्रकारे हे देखील समजू शकते की, सन 2021 मध्ये बॉलीवूडमध्ये फक्त बॉक्स ऑफिसमध्ये 50 कोटी रुपयांचे कलेक्शन (Box Office collection) झाले आहे … Read more

बिहारमध्ये माझा बलात्कार व हत्या करण्याचा हेतू होता; अभिनेत्री अमिषा पटेल

मुंबई | अभिनेत्री अमिषा पटेल यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. बिहार निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी गेली असताना माझा बलात्कार आणि हत्या करण्याचा कट होता. अमिषा पटेल यांनी चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे मोठे नेते प्रकाश चंद्रा यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. अमिषा पटेल या बिहार निवडणुकीच्या वेळी प्रचारासाठी गेल्या असताना हा प्रकार घडल्याचे सांगितले. यासोबत … Read more

सर्वांनी एकत्र येऊन दडपशाही, गळचेपीच्या विरोधात आवाज उठवायला हवा ; राऊतांचे बॉलीवूडला आवाहन

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या कार्यालयावर धाडी मारण्यात आल्यानंतर वातावरण गरम झालं आहे. दरम्यान या प्रकारानंतर शिवसेना आक्रमक झाली असून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर कोणी बोललं तर त्याला गुन्हेगार आणि देशद्रोही ठरवणं योग्य नाही. ही पद्धत बरोबर नाही. बॉलिवूडने अशा कारवायांना घाबरू … Read more

मधुबालाच्या प्रेमात अक्षरशः वेडा झाला होता मुंबईचा ‘डॉन’, करायचं होतं लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड एकेकाळची सुंदर अभिनेत्री म्हणजे मधुबाला जिची आज पुण्यतिथी आहे. अनेक दशके लोटली तरी आजही तिचे लाखो चाहते आहेत. मधुबालाची सिनेमाची जादू आजही लोकांना तिच्याकडे आकर्षित करते. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी ती या जगापासून दूर गेली. 23 फेब्रुवारी 1969 रोजी हृदयविकारामुळे तिचे निधन झाले. इतर नायिकांप्रमाणेच तिचेही अनेक प्रेमी होते, … Read more

अभिनेत्री श्वेता तिवारीवर नवऱ्याचे गंभीर आरोप; वाचा काय आहे प्रकरण

मुंबई | सिनेस्टार आणि त्यांचं खासगी आयुष्य हे नेहमी सतत काहीना – काही कारणामुळे चर्चेत राहत असल्याचं आपण आजवर अनुभवत आलोय.असाच प्रकार काहीसा अनुभवायला मिळतो आहे तो “बिग – बॉस” फ्रेम अभिनेत्री श्वेता तिवारीच्या बाबतींत.या आधीही श्वेतावर तिच्या नवऱ्याने म्हणजेच अभिनव कोहलीने अनेक आरोप केले होते. पण नुकताच अभिनव कोहलीने श्र्वेतावर एक गंभीर आरोप केला … Read more

आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ तुन विजय सेतुपति बाहेर, ‘हे’ कारण समोर आले!

नवी दिल्ली । साऊथचा दिग्गज स्टार विजय सेतुपति (Vijay Sethupati) आजकाल बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. एकामागून एक त्यांच्याशी संबंधित बातम्याही समोर येत असतात. कधी त्याच्या एखाद्या नवीन चित्रपटाची चर्चा असते, तर कधी त्याच्या वेब सिरीजची. अलीकडेच त्याचा ‘मास्टर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, जो बराच चर्चेत आहे. या चित्रपटात विजय आणि विजय सेतुपति यांच्या … Read more

अक्षयने माझा वापर करून मला सोडून दिले; शिल्पा शेट्टीचा अक्षय कुमारवर गंभीर आरोप

मुंबई |  खिलाडी कुमारला अनेक लोक त्याच्या अभिनयामुळे आणि स्टंटमुळे ओळखतात. यासोबतच त्याला अनेक प्रेमप्रकणासाठीही ओळखले जाते. त्याचे नाव अनेक महिला अभिनेत्रींसोबत जोडले गेले. त्यातील शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारच्या प्रेमाचे किस्से आजही सिने रसिकांच्या चर्चेत असतात. असाच एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शिल्पा शेट्टी अक्षय कुमारवर त्याने वापर करून घेतला असल्याचा आरोप … Read more

अभिनेत्री सनी लिओनीवर फसवणूकीचा आरोप, केरळमध्ये क्राइम ब्रँचने घेतले स्टेटमेंट

नवी दिल्ली । एर्नाकुलम क्राइम ब्रँच (Crime Branch) ने अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) चा जबाब नोंदवला आहे. त्यांच्याकडे एका इव्हेंट कंपनीने याचिका दाखल केली होती, ज्यात असे म्हटले गेले आहे की,” 2019 मध्ये व्हॅलेंटाईन डे कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आपला 29 लाखांची डील झाली होती, परंतु सनीने हा कार्यक्रम केला नाही. पेरुंबूर येथील शियास नावाच्या … Read more