सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर येणार बॉलिवूडमध्ये?

thumbnail 1531392762612

मुंबई | मास्टर बॉस्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर बॉलिवूडमध्ये येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपासून सारा तेंडुलकरचे फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहेत. बॉलीवूड मध्ये साराची एन्ट्री होताच जानवी कपूर आणि आलीया भट यांना प्रतिस्पर्धी निर्माण होईल असे बोलले जात आहे. बॉलिवूड मधील सिनेतारकांसोबत साराचे फोटो व्हायरल होत आहेत. यावरून … Read more

संजू मोडू शकतो अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड. कमाई जाणार ३००कोटीच्या घरात

thumbnail 1531300613617

मुंबई : २९ जून रोजी पूर्ण देश भर प्रदर्शित झालेल्या संजू चित्रपटाने बॉक्सऑफिसवर कल्ला उडवून दिला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३४ कोटी रुपयांची कमाई केली तर पहिल्या रविवारी चित्रपटाने ४६ कोटी रुपये कमावले आहेत. संजू प्रदर्शित होण्याअगोदर प्रचारा पेक्षा अपप्रचार खूप करण्यात आला पण लोकांनी कसलीही अस्पृश्यता नबाळता कलाकृतीला मनस्वी दाद दिल्याचे चित्रपटाची कमाई सांगते … Read more

नाट्यमय हालचाली नंतर झाले महाक्षय आणि मदालसा शर्मा यांचे लग्न.

thumbnail 1531228654704

मुंबई : मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय याच्या मागे काही दिवसापूर्वी पोलिसांची ससेमिरी लागली होती. एका मुलीवर सतत बलात्कार करून तिला गर्भपात करण्यासाठी मजबूर करण्यात आल्याचा आरोप महाक्षय आणि त्याची आई योगिनी हिच्या वर ठेवण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटक पूर्व जामीन फेटाळला होता. परंतू नंतर दिल्लीच्या रोहिणी सत्र न्यायालयाने त्यांना जमीन … Read more

सोनाली बेंद्रेने कापले केस

thumbnail 1531228011217

लंडन : सिने अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सर सारख्या जर्जर आजाराने त्रस्त असून मागील काही दिवसात तिने आपणाला कॅन्सर झाला असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. सोनली बेंन्द्रे सध्या लंडन येथे उपचार घेत असून तिला उपचारादरन्यान स्वत:चे केस कापावे लागले आहेत. कॅन्सर रुग्णांना दिली जाणारी किमो थेरेपीची ट्रीटमेंट शरीरा वरचे सर्व केस नाहीसे करते. त्याचीच तयारी … Read more

मिथुन चक्रबोर्ती यांचा मुलगा महाक्षयवर भोजपुरी अभिनेत्रीचा बलात्काराचा आरोप, उच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामिन

thumbnail 1530822681962

मुंबई : मिथुन चक्रबोर्ती यांचा मुलगा महाक्षय आणि पत्नी योगीता बली यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. बलात्कार, फसवणूक आणि गर्भपात करण्यास जबरदस्ती केल्याच्या प्रकरणामधे उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामिन फेटाळला आहे. दिल्लीस्थित भोजपूरी अभिनेत्रीने या दोघांविरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली होती. दिल्लीच्या न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे अादेश पोलीस प्रशासनाला दिले … Read more