राज्यपाल कोश्यारींना हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

bhagatsing koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यांनतर सर्वच स्तरावरून त्यांच्यावर टीका झाली. कोश्यारीना परत दिल्लीला बोलवून घ्या अशी मागणी विरोधकांनी केंद्राकडे केली आहे. त्यातच आता भगतसिंह कोश्यारी याना राज्यपाल पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याचिकाकर्ते दीपक दिलीप जगदेव यांच्या … Read more

भाजपच्या ‘या’ आमदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल; औरंगाबाद खंडपीठाचा दणका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांची तसेच मंत्र्यांची ईडीतर्फे चौकशी सुरु आहे. यावरून भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर नेत्यांवरील कारवाईसाठी केला जात आहे असा आरोप आघाडीतील नेत्यांकडून केला जात असताना भाजपच्या एका आमदाराला औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला आहे. भाजप नेते आणि बीड जिल्ह्यातील विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर … Read more

एसटी कर्मचाऱ्यांनो, 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू व्हा; कोर्टाचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 6 महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश देत एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यानंतर अशाप्रकारे कोणतेही आंदोलन न करण्याचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन आणि … Read more

महिलेच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श करणे म्हणजे तिचा विनयभंग होय – उच्च न्यायालय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महिलांच्या विनयभंग प्रकरणी शिक्षा करण्याबाबत अनेक कठोर कायदे न्यायालयाच्यावतीने करण्यात आलेले आहेत. महिलेच्या विनयभंगबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. एखाद्या महिलेच्या खाटेवर बसून मध्यरात्री तिच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तिचा विनयभंगच आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे. सध्या मुंबई उच्च न्यालयातील न्यायमूर्ती … Read more

शारीरिक संबंधानंतर लग्नास नकार देणे ही फसवणूक नव्हे असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली । दीर्घकाळ शारीरिक संबंध राहिल्यानंतर जर कोणी लग्नास नकार देत असेल तर ती फसवणूक मानता येणार नाही. एका तरुणाला दोषी ठरविण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयावर बदल करताना मुंबई उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. या प्रकरणी प्रेयसीने तिच्या प्रियकरावर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि नंतर वचन मोडल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी पालघरमध्ये … Read more

Zee Entertainment ला सध्या EGM बोलावण्याची गरज नाही, मुंबई उच्च न्यायालयाने Invesco ची मागणी फेटाळली

नवी दिल्ली । ZEE एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडला इन्वेस्कोसोबत सुरू असलेल्या वादात मोठा दिलासा मिळाला आहे. खरं तर, मुंबई उच्च न्यायालयाने झी एंटरटेनमेंटच्या भागधारकांच्या एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग (EGM) बोलावण्यावर तूर्त स्थगिती दिली आहे. EGM बोलावण्याची मागणी झी एंटरटेनमेंटची सर्वात मोठी गुंतवणूकदार इन्वेस्कोने केली होती. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. 22 ऑक्‍टोबरला सुनावणी होऊन हायकोर्टाने निकाल राखून … Read more

Zee Entertainment ला धक्का ! मुंबई उच्च न्यायालयाने Invesco च्या मागणीनुसार दिले EGM घेण्याचे आदेश

नवी दिल्ली । झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड आणि इन्व्हेस्कोसह कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये सुरू असलेल्या वादात एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने झी एंटरटेनमेंटला मोठा धक्का दिला आहे. खरं तर, सुनावणी दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने झी एंटरटेनमेंटला शेअरधारकांची एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग (ZEEL EGM) बोलावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, न्यायमूर्ती जी.एस.च्या न्यायालयाने सांगितले की, … Read more

ड्रग्ज प्रकरण : जामिनावरील विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आर्यन खान, उद्या होऊ शकते सुनावणी

Cruise Drugs Case

मुंबई । क्रूज शिप ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने त्याचा जामीन नाकारल्याबद्दल विशेष एनडीपीएस न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आर्यनच्या अर्जावर गुरुवारी सुनावणी होऊ शकते. मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी आर्यन खान आणि इतर दोघांना जामीन नाकारला. मुंबई ऑफशोरच्या एका क्रूझ शिपमधून अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना … Read more

SREI ग्रुपच्या कंपन्यांच्या लिलावासाठी RBI ने NCLT शी संपर्क साधला

RBI

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने SREI ग्रुपच्या कंपन्यांविरुद्ध लिलाव प्रक्रियेसाठी कारवाई तीव्र केली आहे. यासाठी RBI ने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) शी संपर्क साधला आहे. मुंबई उच्च न्यायालयात स्रेई ग्रुपच्या विरोधातील निकालानंतर RBI ने आता लॉ ट्रिब्युनलकडे धाव घेतली आहे. 7 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने SREI ग्रुपची याचिका फेटाळून लावली की, रिझर्व्ह … Read more

ZEE Entertainment ने गाठले मुंबई उच्च न्यायालय, इन्व्हेस्कोच्या EGM बोलावण्याचा मागणीला म्हंटले बेकायदेशीर

नवी दिल्ली । झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस आणि त्याच्या गुंतवणूकदारांमध्ये सुरू असलेला वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. झी एंटरटेनमेंटने शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात त्याच्या सर्वात मोठ्या भागधारक इन्व्हेस्को आणि ओएफआय ग्लोबल चायना फंडाविरोधात धाव घेतली. एक्स्ट्रा-ऑर्डिनरी जनरल मीटिंग (EGM) बोलावण्याची दोन्ही गुंतवणूकदारांच्या मागणीला कंपनीने बेकायदेशीर आणि अवैध ठरवले आहे. झीने एनसीएलटीला सादर केलेल्या डॉक्युमेंट्समध्ये गुंतवणूकदारांची … Read more