आयडियाची कल्पना!! गर्लफ्रेंडने धोका दिल्याने त्याला 25 हजारांचा फंड मिळाला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतेही नाते तुटल्यानंतर होणार दुःख आणि वेदना या सांगण्यासारख्या नसतात. जेव्हा आपण एखाद्यासोबत नातं जोडतो तेव्हा आपण भावनिकरीत्या त्याच्याशी किंवा तिच्याशी गुंतलेलो असतो, अशावेळी जर ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर आपल्याला खूप वेदना होतात. ब्रेकअपमुळे आपल्या शरीरावर आणि मनावर खूप मोठे परिणाम होतात. ब्रेकअप झाल्यामुळे स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो, आपल्याला … Read more

जान्हवी कपूरचा पुन्हा व्हिडीओ व्हायरल; बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये दिसली ‘या’ अवस्थेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री आणि श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर हि काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातूसोबत डेटवर असल्याची चर्चा होती. ती आता पुन्हा आपल्या बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये दिसून आली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. जान्हवी तिच्या शिखर पहाडिया बॉयफ्रेंडसोबत एका पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी ती करण जोहरच्या … Read more

आर्चीनं केला बाॅयफ्रेंडबद्दल खुलासा; म्हणाली की, माझ्या आयुष्यात….

Rinku Rajguru

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी चित्रपट ‘सैराट’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरूंच्या प्रेक्षकांना चांगलंच वेड लावलं. अजूनही या चित्रपटाची क्रेझ आर्चीच्या चाहत्यांंमध्ये कायम आहे. या चित्रपटातील कलाकारांनाही प्रेक्षकांची अमाप पसंती मिळाली. ‘मराठीत सांगितलेलं कळत नाय का इंग्लिशमध्ये सांगू काय,’ हा आर्चीचा डायलॉग तर प्रसिद्ध झाला. या आर्चीने आता आपल्या बॉयफ्रेंडबाबत एक खुलासा … Read more

Hotel Room मध्ये Gf सोबत असताना पोलिसांनी पकडले? अशावेळी काय करावं??

gf bf hotel room

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समजा तुम्ही कधी तुमच्या गर्लफ्रेंड (Girlfriend) सोबत वेळ घालवण्यासाठी हॉटेलवर थांबला आणि अशावेळी जर पोलिसांची (Police) धाड पडली तर काय करावं ? असा प्रश्न तुमच्या मनात नक्की येईल. खरं तर अशावेळी काय करावं हेच आपल्याला समजत नाही. कधी कधी आपण पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतो. पण घाबरू नका, आज आम्ही … Read more

Gf ने तुमच्या विरोधात बलात्काराची खोटी केस केलीय? अशावेळी काय करावं?

false rape case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या प्रेमप्रकरणाची (Relationship) प्रकरणे वाढली आहेत. खरं तर प्रेम आंधळं असत असं म्हणतात, परंतु कधी कधी काही गैसमजातुन किंवा भांडणातून ब्रेक अप सुद्धा होते. प्रत्येक वेळी चूक ही मुलांचीच असते असं नाही. काही वेळा चांगल्या मुलांनाही खोटया आरोपामुळे अडचणींना सामोरं जावं लागत. काही वेळा मुली (girl) गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, मुलाला … Read more

माता न तू वैरी : अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून

शिराळा | प्रियकराच्या मदतीने आईनेच अनैतिक संबंधात अडचण होत असलेल्या स्वत:च्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. मनन सुशांत वाजे (वय – साडेतीन वर्षे, रा. माळभाग, वाळवा जि. सांगली) असे मृत मुलाचं नाव आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत संशयित महिलेचा पती सुशांत सुधीर वाजे (रा. माळभाग, वाळवा) यांनी … Read more

प्रेयसीवर संशय असल्याने प्रियकराने केली हत्या..दुचाकीवरून नेला मृतदेह; पहा CCTV व्हिडीओ

औरंगाबाद : प्रेयसीचे इतर कोणाबरोबर तरी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून तिचा खून करून औरंगाबाद येथून पसार होत लोणावळ्यात आलेल्या खुनी प्रियकराला लोणावळा शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले. भोला कुमार असे अटक केलेल्या परप्रांतीय खुनी प्रियकराचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेज मुळे ही घटना समोर आली. भोला कुमार हा तरुणीच्या वडिलांच्या सोबत प्लंबिंगचे काम करत होता. 8 … Read more

‘जब प्यार किया तो डरना क्या ?’ बॉयफ्रेंडला पाहण्यासाठी गर्लफ्रेंड मैत्रिणीसोबत बसत होती टेरेसवर

love affair

औरंगाबाद – दोन वर्षांपासून बॉयफ्रेंडची भेट न झाल्यामुळे त्याला पाहण्यासाठी औरंगाबादमधली एक गर्लफ्रेंड चांगलीच आतूर झाली होती. मग काय, ही गर्लफ्रेंड मैत्रिणींना घेऊन बॉयफ्रेंडच्या घरासमोरील एका अनोळखी सोसायटीच्या टेरेसवर रोज येऊ लागली. या तीन अनोळखी मुली रोज टेरेसवर येऊन काय करतायत, असा संशय रहिवाश्यांना आला. त्यानुसार लोकांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचा ठरवलं आणि शहरातील … Read more

डेटिंग ॲपवरून मैत्री करून ती लॉजवर बोलवायची, त्यांनतर करायची असं काही…

Dating App

पिंपरी – चिंचवड | टिंडर आणि बंबल अश्या वेगवेगळ्या डेटिंग ॲपवरून मुलांशी मैत्री करून त्यांना डेटला बोलवून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध पडल्यानंतर त्या मुलांना लुबाडणाऱ्या तरुणीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून 289 ग्राम सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा पंधरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच तिने एकूण 16 … Read more

… म्हणून भर रस्त्यावर तरुणाने गर्लफ्रेंडवर गोळी झाडून स्वतःही केली आत्महत्या

मुंबई । मुंबईतील मालाड भागात एक थरारक घटना समोर आली आहे. (malad mumbai) एका तरुणाने भर रस्त्यावर तरुणीला गोळी घालून तिची हत्या केली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. हे दोघेही प्रियकर-प्रेयसी होती. धक्कादायक म्हणजे, मुलीचा दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा झाला होता. त्यातूनच हे कृत्य घडले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या … Read more