पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी, आपला शहराचे दर येथे तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनेक दिवस सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ होत गेल्या. मात्र गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या स्थिर राहिल्यामुळे लोकांना दिलासा मिळालेला आहे. तेलाचे दर स्थिर राहण्याचे कारण म्हणजे कच्च्या तेलाची किंमत 17 वर्षाच्या नीचांकावर पोहोचणे आहे. सरकारी ऑइल मार्केटिंग … Read more

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ न झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा ! आजचे नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलचे दर अनेक दिवसांपासून निरंतर वाढत होते, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढतच गेल्या. पण गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ न केल्याने त्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी असलेल्या आयओसीने आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. त्यामुळे राजधानी दिल्लीत एका लिटर पेट्रोलची किंमत … Read more

आपले एलपीजी कनेक्शन लवकरच करा आधारशी लिंक, कसे करावे लिंक ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण या योजनेंतर्गत प्रत्येक सिलिंडरवरील अनुदानाची रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जाते. जर ग्राहकांना या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांचा आधार हा आपल्या एलपीजी कनेक्शनसह लिंक करणे आवश्यक आहे. एलपीजी कनेक्शनला आधार लिंक करण्याचे अनेक मार्ग आहेत. ऑनलाईन, कॉल करून, आयव्हीआरएसद्वारे किंवा एसएमएस पाठवूनही … Read more

‘या’ कारणामुळे सलग तिसर्‍या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ सुरूच आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) सलग तिसर्‍या दिवशीही पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची आजची किंमत ही ५४ पैशांनी वाढून ७३ रुपये प्रतिलिटर झाली आहे. त्याचबरोबर, आजची डिझेल किंमत देखील जोरदार वाढली आहे. दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत प्रतिलिटर ७१.१७ … Read more

१ जूनपासून ‘या’ गोष्टींमध्ये झालेत मोठे बदल; तुमच्या खिशावर पडणार प्रभाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक जून म्हणजेच आजपासून आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. यात रेल्वे, बस, रेशनकार्ड आणि एअरलाइन्सशी संबंधित बदलांचा समावेश आहे. यामध्ये लॉकडाउननंतर आपल्यासाठी बर्‍याच गोष्टी पुन्हा सुरू होत आहेत, तर बर्‍याच गोष्टी या स्वस्त आणि महाग होत आहेत. कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. आजपासून आपल्या आयुष्यात काय … Read more

काय सांगता! आता whatsappवरही गॅस सिलेंडर बुक करता येणार

नवी दिल्ली । भारत पेट्रोलियमने (BPCL) गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरु केली आहे. आता भारत पेट्रोलियमच्या गॅस सिलेंडर ग्राहकांना व्हॉट्सऍपवरुनही गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे. व्हॉट्सऍपवरुन गॅस सिलेंडर बुक करण्याची सुविधा संपूर्ण देशात सुरु करण्यात आली आहे. भारत पेट्रोलियमचा भारत गॅस नावाने घरगुती गॅस सिलेंडर वितरणाचा व्यवसाय आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी, गॅस सिलेंडर … Read more