Brain Cancer | बाप रे ! मोबाईलमुळे होतो मेंदूचा कर्करोग? WHO ने जारी केला रिपोर्ट
Brain Cancer | मोबाईल फोन हा आता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य असा भाग बनलेला आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण मोबाईलचा वापर करतात. क्षणोक्षणाला आपल्याला मोबाईलची गरज पडते. त्यामुळे सगळेजण केव्हाही पाहिले तरी मोबाईलच घेऊन बसलेले असतात. बसमध्ये, बस स्थानकावर कुठेही पाहिले तरी, लोक मोबाईल घेऊनच असतात. परंतु आता एक असे संशोधन समोर आले … Read more