दिवाळीसाठी शाळांना यंदा 20 दिवसांच्या सुट्या

औरंगाबाद – कोरोना नंतर या महिन्यात पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु, आता लगेच दिवाळीसाठी शाळांना 1 नोव्हेंबर 20 नोव्हेंबर अशा वीस दिवसांच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 21 नोव्हेंबरला रविवार असल्याने 22 नोव्हेंबर पासून पुन्हा शाळा सुरू होतील. तसेच ज्या शाळांना नाताळ च्या सुट्ट्या द्यायच्या असतील, त्यांनी दिवाळी सुट्टी कमी करून नाताळ च्या … Read more

मोठी बातमी ! प्रा. राजन शिंदे खुन प्रकरणात आरोपीने वापरलेली शस्त्रे पोलिसांच्या हाती

Murder

औरंगाबाद – राज्यभरात गाजत असलेल्या डॉ. राजन शिंदे खून प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. हा खून करण्यासाठी आरोपीने वापरलेली शस्त्रे अखेर पोलिसांच्या हाती लागली आहेत. ही शस्त्रे आरोपीने जवळच्याच विहिरीत टाकल्याचे सांगितले होते. मात्र या विहिरीत मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा पाणी असल्याने गेल्या दोन दिवसांपासून ही विहीर उपसण्याचे काम पोलिसांकडून सुरु होते. आता ही शस्त्रे … Read more

शहरातील तब्बल नऊ लाख लोक राहतात बेकायदा वस्तीत

aurangabad

औरंगाबाद – महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहर परिसरात गेल्या काही वर्षात बेकायदा वसाहतींची संख्या झपाट्याने वाढली आहे. या भागात शहराची निम्मी लोकसंख्या म्हणजेच सुमारे नऊ लाख नागरिक राहतात. बेकायदा घरांची संख्या (गुंठेवारी भाग) अडीच लाखांच्या घरात असल्याचे समोर आले आहे. राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात नुकतीच सुधारणा केली आहे. आता डिसेंबर २०२० पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित केले जात … Read more

कोणत्याही क्षणी कोसळू शकतो ऐतिहासिक महेमूद दरवाजा

aurangabad

औरंगाबाद – ऐतिहासिक पानचक्कीच्या वैभवात भर घालणारा महेमूद दरवाजा मोडकळीस आला असून, महिनाभरापूर्वी महापालिकेने दरवाजातून वाहतूक बंद केली. स्मार्ट सिटीकडून डागडुजीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात अजूनही काम सुरू झाले नाही. दोन महिन्यांपूर्वी एका मोठ्या वाहनाने दरवाजाला धडक दिली. त्यामुळे दरवाजाची कमान (आर्च) मध्यभागी वाकली. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दरवाजाची … Read more

हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला अखेर अटक

नवी दिल्ली वृत्तसंस्था : पंजाब नॅशनल बँकेच्या 14 हजार कोटी रुपयांच्या घोटाळयाचा मुख्य सूत्रधार असलेला फरार उद्योजक मेहुल चौकशीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. रविवारी चोक्सीने अँटिग्वा मधून पळ काढला होता. मात्र तीन दिवसांनंतर त्याला पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त व तेथील स्थानिक वृत्त एजन्सीने दिले आहे. डोमिनिका या देशाच्या स्थानिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचने ही अटक … Read more

राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत; मुख्यमंत्री ठाकरे घेणार अंतिम निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. केवळ शहरातीलच लोक नव्हे तर ग्रामीण भागातील जनता ही आता कोरोनाने त्रस्त झाली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध १५ मे पर्यन्त लागू केले आहेत. … Read more

राष्ट्रवादीच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार, थोडक्यात बचावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाच्या गेटवर आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान गोळीबार झाला असला तरी सुदैवाने आमदार बनसोडे हे सुखरूप आहेत. आज दुपारच्या सुमारास कार्यालयाच्या गेटवर राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे … Read more

WHOने Moderna लसीच्या आपत्कालीन वापरास दिली मंजुरी

moderna vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – जगात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या कोरोनामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये पोलीस, डॉक्टर, सामान्य नागरिक, पत्रकार यांचा समावेश आहे. सध्या देशात दिवसाला साडे तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सध्या जगभरात कोरोनावर संशोधन सुरू आहे. या संशोधनानुसार रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाचा … Read more

आत्ताच्या घटकेला भारतात सर्वात स्वस्त करोना लस : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Narendra Modi

नवी दिल्ली | करोना विरोधात लढताना सुरवातीला भारताकडे काहीच नव्हते. PPE किटपासून ते इतर आवश्यक गोष्टीही देशाकडे नव्हत्या. पण आतापर्यंत आपण खूप कष्टाने पुढे आलो आहोत. आज आपल्याकडे जवळपास सर्व सामग्री असून आणि त्यातून आपण रुग्णांचे प्राण वाचवत आहोत. डॉक्टर्स मोठ्या हिमतीने काम करत आहेत. तसेच जगातील सर्वात स्वस्त लस ही भारतात आपण विकसित केली … Read more

Breaking News | राज्यात पुन्हा संचारबंदी जाहीर; मुख्यमंत्री ठाकरेंचा मोठा निर्णय, पहा लाईव्ह अपडेट्स

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात १४ एप्रिल रात्री ८ नंतर कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली आहे. राज्यात उद्यापासून कलम १४४ लागू होणार असल्याचं मुख्यमंत्रांनी सांगितले आहे. राज्यात कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्यव्यवस्थेवर ताण वाढला … Read more