भाजप नेते येडियुरप्पा यांच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

BS Yediyurappa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातून एक हादरवणारी बातमी समोर येत आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला असून या आरोपाखाली त्यांच्यावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. येडियुरप्पा यांच्यावर १७ वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बातमीने कर्नाटकातच … Read more