रुस्तम-ए-हिंदकेसरी सर्जाने मारले नरवणेचे मैदान;51 हजारांचे बक्षीस अन् ढाल जिंकली

bailgada sharyat (2)

सातारा | सध्या महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती जोरात सुरु आहेत. खास करून बैलगाडा शर्यतींना ग्रामीण भागात या शर्यतींना लोकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अनेक ग्रामीण भागात यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात येत आहेत. त्यातच आता साताऱ्यातील नरवणे (ता. माण) येथे सटवाईदेवीच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जावेद मुल्ला तांबवे यांच्या सर्जा … Read more

उरुलच्या जुगाईदेवीच्या यात्रेत मलकापूरची बैलगाडी 51 हजाराची मानकरी

Bullock Cart Race Patan Taluka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ग्रामणी भागात ग्रामदेवतांच्या यात्रा सुरु आहेत. या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यत, कुस्तीसह अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. पाटण तालुक्यातील उरुल येथील जुगाई देवीच्या यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत मलकापुरच्या मायरा युवराज पाटील यांच्या बैलगाडीने 51 हजार 111 पहिले बक्षीस पटकावले. जुगाई … Read more

बैलगाडा शर्यत : रेठऱ्याचा महिब्या आणि बकासुर ठरला 19 लाखांच्या महिंद्रा थारचा मानकरी

सांगली । सध्या सर्वत्र बैलगाडा शर्यतीच्या चर्चा आहेत. बैलगाडा शर्यतींना लोकांचा उदंड प्रतिसादही मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विटा- भाळवणी (जि. सांगली) येथील भारतातील सर्वांत मोठ्या रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीत कराड तालुक्यातील रेठऱ्याचा महिब्या आणि मोईनशेठ धुमाळ यांचा बकासूर यांनी प्रथम क्रमांक पटकावत 19 लाख रूपयांची महिंद्रा थार गाडी बक्षीस म्हणून मिळवली. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील … Read more

Satara News : शर्यत सुरु होताच भरकटलेल्या बैलगाड्याच्या धडकेत वृध्द ठार

Accident Bullock Cart Race (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी गेलेल्या शौकिनांवर बैलगाडा शर्यतीवेळी बैलगाडा अंगावर येण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. यामध्ये काहीजण जखमीही झाले आहेत. तर काहींचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिरताव येथील यात्रेत आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीमधील बैलगाडीची धडक बसून दाजी गणपती काळेल (वय 62, रा. वळई, ता. माण) या वृद्धाचा मृत्यू झाल्याची … Read more

बैलगाडा शर्यतीत ‘बकासूर’ ठरला जिवंत बोकड अन् 66 हजारांचा मानकरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र बैलगाडा शर्तीचे जंगी आयोजन केले जात आहे. बैलगाडा शर्तीत प्रथम येणाऱ्या बैलजोडीला अनेक बक्षिस दिली जात आहेत. अशाच बैलगाडा शर्यतींचे आयोजन कराड तालुक्यातील तांबवे गावात करण्यात आले होते. या बैलगाडा शर्तीमध्ये बकासुर आणि सुंदर बैल जोडीने पहिला क्रमांक मिळवला. यावेळी त्यांना जिवंत बोकड आणि 66 हजार 666 रूपयांची रोख … Read more

छ. उदयनराजेंच्या वाढदिसानिमित्त बैलगाडा शर्यतीत ओगलेवाडीचा पहिला तर पुण्याचा दुसरा क्रमांक

Udayanraje Bhosale

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीत ओगलेवाडी येथील संग्राम उदयसिंह पाटील (ज्योतिर्लिंग प्रसन्न) यांच्या गाडीने प्रथम तर पुणे- कळंबी येथील दिनेश भांडले (वाघजाई प्रसन्न) दुसरा क्रमांक पटकाविला. सातारा, सांगली, कोल्हापुर व पुणे जिल्ह्यातील 300 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या बैलगाड्यांना छ. उदयनराजे भोसले यांच्या … Read more

कराडला छ. उदयनराजेंच्या वाढदिवासानिमित्त मंगळवारी बैलगाडा शर्यत

Udayanraje Bhosale

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी छ. शिवाजी महाराजांचे थेट वंशज व सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय नेतृत्व श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य बैलगाड्या शर्यतीच्या आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा परितोषिक वितरण समारंभ श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्या शुभ हस्ते होणार असून यावेळी आ. महेश लांडगे, आ.जयकुमार गोरे, डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, माजी आ. आनंदराव … Read more

बैलगाड्यांच्या शर्यंतीत एकाच्या डोक्यात कुकरीने वार

Koregaon Police Satara

सातारा | कोरेगाव शहरातील औद्योगिक वसाहतीसमोर बैलगाड्यांच्या शर्यती सुरू मुलांच्यातील भांडणे सोडवायला गेलेल्या एकाच्या डोक्यावर कुकरीने वार करून गंभीर जखमी केले आहे. या मारहाणी प्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. खेलाजी महादेव मदने (वय- 28, रा. शिवथर, ता. जि. सातारा) असे हल्ल्यातील जखमीचे नाव आहे. तर अक्षय मोहन जगदाळे, सुनील गणेश जगदाळे … Read more

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत : रेठऱ्याची बैलजोडी पहिली

Bullock cart race Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्वे (ता. कराड) येथे आयोजित केलेल्या भव्य बैलगाड्या शर्यतीत रेठरे बुद्रुक येथील सदाभाऊ कदम- मास्तर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवला.या भव्य स्पर्धेचे नेटके आयोजन यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिह यादव तसेच विनोद पवार पावर ग्रुप कराडने केले होते. कराड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व यशवंत … Read more

कोळेच्या बैलगाडी मैदानात काशी- भारत बैलजोडी अव्वल : बकासूर दुसऱ्या स्थानावर

Kole Village Bullock Race

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कोळे (ता. कराड) येथील घाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रेनिमीत्त झालेल्या बैलगाडी शर्यतीत आगाशिवनगर (ता. कराड) येथील अक्षय पोळ यांची काशी अणि भारत बैलजोडी अव्वल ठरली. प्रथम क्रमांकाचे 51 हजार रूपयाचे रोख बक्षिस पटकावले. तर मैदानावर प्रेक्षकांचे आकर्षण ठरलेला हिंदकेसरी बकासूर बैल दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. मात्र, प्रेक्षकांनी बकासूला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली … Read more