Viral Video : बसमध्ये बिकनी गर्ल!! Video पाहून नेटकरी भडकले

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. आजकाल प्रसिद्धीसाठी लोक काहीही करताना दिसतात. याचा प्रत्यय सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओंमधून कायम येत असतो. आताही सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पब्लिक प्लेस अर्थात सार्वजनिक स्थळावरील असल्यामुळे त्याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. … Read more

याला म्हणतात तलफ…; चहा पिण्यासाठी भर रस्त्यात बस थांबवून चालक टपरीवर

Delhi driver bus road drink tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र थंडी वाढली असल्यामुळे या थंडीत गरमागरम पदार्थ खाण्याची आणि चहा पिण्याची हौस अनेकांना असते. काहीजण चहा पिण्याच्या तल्लफेखातर मैलोमैल प्रवास करतात. तर काहीजण काहीही करतात. अशाच एक चहा शौकीन बस चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बसचालकाला चहा पिण्याची तलफ झाल्यावर भर रस्त्यावर बस थांबवली आणि … Read more

औरंगाबाद-जालना रोडवर बस आणि जीपचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

  औरंगाबाद – औरंगाबाद- जालना महामार्गावर गाढे जवळगाव फाट्यावर बस-जीपच्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले. हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.   जालन्याकडून औरंगाबादेकडे येणारी कळमनुरी-पुणे बस आणि एका जीपमध्ये गाढे जवळगाव फाट्यावर सायंकाळी हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की जीपचा समोरील … Read more

भरधाव बसची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा जागेवर मृत्यु

Accident

औरंगाबाद – शेतातून गायीचे दुध काढुन घरी येत असताना भरधाव बसने दुचाकीस्वार शेतकरी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता.पैठण) फाट्यावर सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. सुभाष शेषराव पिवळ असे मृताचे नाव आहे. सुभाष शेषराव पिवळ (वय 44, रा.आडुळ बु., ता.पैठण) हे शेतकरी सोमवारी संध्याकाळी … Read more

आगारात उभ्या बसमध्ये गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या; थरकाप उडवणारी घटना

bus

बीड – बस स्थानकाच्या परिसरात संपामुळे उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये दोरीने गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दीड ते पावणेदोन वाजेच्या सुमारास बीड बसस्थानकात उघडकीला आली. निवृत्ती भागुजी आबुज (वय 70, रा. बाळराजे कॉलनी, शाहूनगर, बीड) अशी आत्महत्या करणाऱ्या इसमाची ओळख पटली आहे. स्थानक परिसरात पश्चिम दिशेला काही बस अनेक दिवसांपासून उभ्या आहेत. … Read more

शहरात इलेक्ट्रिक डबलडेकर बस सुरू करा

औरंगाबाद – मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद शहरात पर्यावरण पूरक डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यास प्रवास क्षमता दुपटीने वाढून खर्चात कपात होईल. महापालिकेने पर्यावरण पूरक बस साठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. … Read more

बसस्थानकावर भीक मांगो आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

st

औरंगाबाद – शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी एसटी महामंडळाच्या 20 ते 25 कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून भिक मांगो अंदोलन केले म्हणून कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, 80 पेक्षा जास्त कर्मचारांचे बळी घेणाऱ्या आघाडी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय यासह अन्य घोषणा … Read more

स्मार्ट बसचा एसटीसोबतचा करार मनपा करणार रद्द

smart city bus

औरंगाबाद – शहर बससाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाने एसटी महामंडळासोबत केलेल्या कराराचा फेर विचार केला जाणार आहे. शहर बसला पुढील वर्षात स्वतंत्र करू, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल सांगितले. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाने घेतला होता. त्यानुसार टाटा कंपनीकडून … Read more

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीचे कोट्यवधींचे नुकसान; सात दिवसांपासून बस आगारातच उभ्या

औरंगाबाद – एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा आज सलग सातवा दिवस. दररोज सुमारे 50 ते 60 लाखांपर्यंत उत्पन्न कमावणारी लाल परी बंद असल्यामुळे गेल्या सात दिवसात औरंगाबाद विभागाचे सुमारे साडेतीन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती एसटी महामंडळाद्वारे देण्यात आली. त्याचबरोबर दिवाळी हंगामात जास्त कमाई होत असते मात्र आता हा हंगामही हातातून गेला आहे. आत्तापर्यंत 20 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले … Read more

एसटीनेच सुरू केली खासगी बसने प्रवासी वाहतूक

ST Bus

औरंगाबाद – कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात एसटी महामंडळानेही आता कंबर कसली आहे. आता खासगी शिवशाही सुरु करण्यात येत आहेत. शुक्रवारी (ता. बारा) पुणे शहरासाठी दोन खासगी शिवशाही बंदोबस्तात रवाना करण्यात आल्या. दरम्यान, शुक्रवारी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली नाही, त्यामुळे संपावरील कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संपाला दहा दिवस होत आहेत. सुरवातीला मागे घेतलेला संप … Read more