सोन्याच्या राणीहारचा मोह पडला भारी; दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या महिलेसह सराफ ताब्यात

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके यात्रेसाठी घराला कुलूप लावून गेलेल्या एकाकुटुंबातील बंद घरात घुसून सोन्याचा राणीहार आणि 16 हजारांची रोकड चोरून नेण्याची घटना गट आठवड्यात घडली होती. या प्रकरणी सातारा येथील शाहूपुरी पोलिसांनी तपास करीत एका महिलेसह सराफाला ताब्यात घेतले आहे. तसेच सोन्याचा राणीहारसह 16 हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी … Read more

विट्यात व्यावसायिकाच्या कुटुंबाला तलवारीचा धाक दाखवत दरोडा

सांगली | विटा शहरातील साळशिंगे रस्त्यावरील एका बंगल्यात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. यात दरोडेखोरांनी सोने-चांदीच्या दागिन्यासह रोख सुमारे 1 लाख 45 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना आज गुरुवारी (दि. 25) रोजी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, विटा पोलिसांनी तात्काळ श्वानपथक मागवून तपास सुरू केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, विटा येथील … Read more

सातारा शहरातील व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्यास एलसीबीकडून अटक

सातारा | एका विशिष्ट ॲपचा वापर करून ऑनलाइन फोन पे, गुगल पे यावर खरेदी केलेल्या वस्तूंची रक्कम दिल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या इसमास सातारा गुन्हे अन्वेशन प्रकटीकर (एलसीबी) पथकाने एकास अटक केली आहे. तानाजी बाळकृष्ण जानकर (वय- 24, मूळ रा – पळसाडे, सध्या- गडकरी आळी, सातारा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नांव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, … Read more

डेंजर : साताऱ्यातील मोदी पेढे व्यावसायिकाला बाॅम्बने उडविण्याची धमकी

सातारा | सातार्‍यातील मिठाई व्यवसायिकाला गेल्या 8 दिवसांपासून इंटरनॅशनल कॉल येत असून 30 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली जात असून पैसे न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिस मुख्यालयात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. साताऱ्यातील पेढे व्यवसायिक प्रशांत मोदी असे तक्रार अर्ज केलेल्या व्यवसायिकाचे नाव … Read more

फसवणूक २ कोटींची : ऑईल खरेदीच्या बहाण्याने सांगली जिल्ह्यातील व्यावसायिकाला गंडा

crime

सांगली | तुम्ही ऑईल खरेदी करा ते ऑईल आम्ही जादा दराने खरेदी करतो असे सांगून तासगांव तालुक्यातील एका ऑईल व्यवसायीकांची तब्बल 2 कोटी रूपयांची फसवणुक केली आहे. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादी वरून कंपनी व इतर दोघे अशा तिघांच्या विरुध्द तासगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली. याबाबत तालुक्यातील … Read more

जर आपण Freelance किंवा अशा कोणत्याही माध्यमाद्वारे कमवत असाल पैसे तर आपल्यासाठी टॅक्सचे नियम काय आहेत हे जाणून घ्या

नवी दिल्ली । नोकऱ्यांवर कोरोना विषाणूच्या साथीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. मोठ्या संख्येने लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. परंतु, जर तुम्ही स्वतंत्रपणे (Freelance) काम करत असाल तर तुमच्या क्लायंटकडून मिळालेल्या रकमेवर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. हा टॅक्स बिझनेस किंवा प्रोफेशनवरील झालेल्या नफ्यावर द्यावा लागेल. इथे हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, जर आपण एखादा व्यवसाय करत … Read more

खुशखबर ! UAE मध्ये काम करणार्‍या लाखो भारतीयांना मिळणार नागरिकत्व

दुबई । संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) कार्यरत असणाऱ्या लाखो भारतीयांसाठी (Indians) आनंदाची बातमी आहे. युएईने शनिवारी जाहीर केले की, ते व्यावसायिक विदेशी नागरिकांना आपले नागरिकत्व (Citizenship) देईल. कोविड -१९ साथीच्या काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. खास बाब म्हणजे येथे काम करणाऱ्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनाही हे नागरिकत्व दिले जाईल. दुबईचे राज्यकर्ते, … Read more

दरमहा 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करायची असेल, तर मग सुरू करा ‘हा’ खास व्यवसाय…

नवी दिल्ली । जर आपल्याला व्यवसायासाठी शेतीत आपले नशीब आजमावयाचे असेल तर हवामानावर अवलंबून शेतीशिवाय आणखी बरेच पर्याय आहेत जे आपल्याला नफ्याची हमी देतील. पोल्ट्री फार्मिंगचा हा एक व्यवसाय आहे. कमीतकमी 5 ते 9 लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. जर आपण लहान पातळी म्हणजेच 1500 कोंबड्यां पासून लेयर फार्मिंग करणे सुरू केले, … Read more

आपली नोकरी सोडून सुरू करा हा व्यवसाय, दररोज कराल 4000 रुपयांपर्यंतची कमाई…कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । असे अनेक लोक आहेत ज्यांना नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक रस आहे. कोरोना काळाने व्यवसायाचे महत्त्व दुप्पट केले आहे. अशा परिस्थितीत आपण एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर यासाठी पहिले सर्व माहिती मिळवणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला अशा एका खास व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती देत ​​आहोत, ज्याची सुरुवात करुन तुम्ही दररोज 4000 … Read more

फक्त 50 हजार रुपयांत सुरू करा 2.50 लाख रुपये मिळवून देणारा ‘हा’ व्यवसाय, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर अनेक लोकांनी स्वत: चा व्यवसाय सुरु केला. परंतु अशीही अनेक लोकं आहेत जे पैशाअभावी किंवा काय करावे याची कल्पना नसल्यामुळे व्यवसायाबद्दल केवळ विचारच करत बसतात. तर आता काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्याची मागणी कधीही कमी होत नाही. हा व्यवसाय कधीही नफाच मिळवून … Read more