मनपाच्या सीबीएसई शाळांत प्रत्येकी 25 विद्यार्थ्यांचा प्रवेश
औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.पहिल्या टप्प्यात उस्मानपुरा व गारखेडा या दोन शाळात ही सुविधा सुरू केली जात आहे. शहरातील…