दैव बलवत्तर म्हणून वाचले विद्यार्थी; ब्रेक फेल बसमधून चालकाने मारली उडी अन्…, थरार CCTV मध्ये कैद

break fail bus pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामतीच्या मोरगाव मधील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन घेलेल्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारून चक्क हाताने बस थांबवत मुलांचे प्राण वाचवले. याबाबतची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चालकाचे कौतुक केलं जात आहे. ३४ विद्यार्थ्यांसह मांढरदेवीचे दर्शन करून ही भोर वरंधघाट मार्गे रायगडला जात … Read more

थरारक! बांधकाम व्यावसायिकाला भररस्त्यात संपवलं; गोळ्या झाडतानाचे cctv फुटेज पहा (Video)

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आज सकाळी अकरा वाजता दोन अज्ञात हल्लेखोरांनी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळी झाडून हत्या केली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणींवर दोघा जणांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात … Read more

सातारा- लोणंद मार्गावर ट्रकच्या धडकेत एक ठार : अपघात सीसीटीव्हीत कैद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा- लोणंद मार्गावर असलेल्या वडूथ गावच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास साबळे मॉल जवळ ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या धडकेत दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला आहे. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरापासून काही अतंरावर असलेल्या वडूथ हद्दीत हा अपघात झाल आहे. या अपघातात बोरखळ … Read more

अबब…मोलकरणीनंच चोरले 91 तोळ्याचे दागिने, सापळा रचून केली पोलिसांनी अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरात एखादी चोरीची घटना घडल्यास ती चोरी करण्याचे आव्हान पोलिसांपुढे राहते. घरात बाहेरून तर कोणी येऊन चोरी केली तर नसेल ना असा संशय कुटूंबातील व्यक्तींकडून केला जातॊ. मात्र, घरातील मोलकरणी हि अत्यंत विश्वासू असल्याने तिच्यावर कोणी संशय घेत नाही. पण जेव्हा तीच चोरी करते आणि तिने केलेली चोरी पकडली जाते तेव्हा … Read more

 सीसीटीव्ही आहे म्हणून पैसे व दागिने ठेवले ब्युटीपार्लरमध्ये; चोरट्यांनी तिथेच मारला डल्ला

Thief

औरंगाबाद | दिवसेंदिवस घरफोडीचे सत्र सुरूच आहे. पार्लरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत म्हणून घरातील दागिने आणि रोकड हा ऐवज तिथे ठेवला मात्र चोरट्यांनी ब्युटीपार्लरचे कुलूप तोडून 1 लाख 10 हजार रुपयांची रोकड आणि साडेतीन तोळे दागिने लंपास केले. एका रात्रीत चोरट्याने तीन घरे आणि एक मेडिकल फोडले. ही घटना एन-4 सिडको भागात 25 ऑगस्टच्या पहाटे दोन … Read more

शहरातील 115 वार्डात 700 कॅमेरे कार्यान्वित; गुन्ह्याच्या तपासात पोलीसांना होणार मदत

cctv

औरंगाबाद | स्मार्ट सिटी अंतर्गत एम एस आय या प्रकल्पामुळे संपूर्ण शहर कॅमेराच्या निगराणीखाली आले आहे. शहरात सर्व 115 वार्डात 418 ठिकाणी उच्च क्षमतेचे तब्बल 700 सिटी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटर मध्ये बसून 24 तास प्रत्येक भागावर लक्ष ठेवणे शक्‍य झाले आहे. फोटो यासाठी पोलिसांची 14 जणांचे … Read more

लोखंडी तिजोरी उघडता उघडेना; चोरटयांनी शेवटी तिजोरी सोडून काढला पळ

Theif

औरंगाबाद : रविवारी मध्यरात्री वाळूज महानगर येथे चोरट्यांनी साडेदहा लाख रुपये असलेली लोखंडी तिजोरी पळवली. परंतु ती तिजोरी दोन टन वजनाची होती त्यामुळे ती उघडता आली नाही. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी ती तिजोरी तेथेच ठेवून पळ काढला. फ्लिपकार्ट कंपनीच्या कार्यालयात काम करणारे संदेश रामेश्वर घुवारे हे सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास कार्यालय उघडण्यास आले असता … Read more

पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीस्वाराने पोलिसाला नेलं फरफटत ( Video)

Crime

पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एका दुचाकीस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यावरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून पोलीसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. काय आहे प्रकरण या प्रकरणात जखमी पोलिसाने आरोपीची दुचाकी अडवून … Read more

धक्कादायक ! विरारमध्ये 50 वर्षीय व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न

Virar Crime

विरार : हॅलो महाराष्ट्र – विरार या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 50 वर्षीय व्यक्तिवर तीन जणांनी दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही संपूर्ण घटना विरार पूर्व येथील मनवेल पाडा या परिसरात घडली आहे. हि घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. काय आहे प्रकरण 22 मे रोजी विरार पूर्व मनवेल पाडा … Read more

RPF जवानाच्या प्रसंगावधनाने गरोदर महिलेसह लहान मुलाचा वाचला जीव ( Video )

Dadar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ३ मे रोजी दादर प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर एक धक्कादायक घटना घडली आहे. एक गरोदर महिला आपल्या लहान मुलासह दादर स्टेशनवरून दानापूर ट्रेनमध्ये चढत असताना तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्यावेळी तिकडे ड्युटीवरील तैनात असलेले आरपीएफ कर्मचारी अशोक यादव यांनी प्रसंगावधान दाखवत पळत जाऊन गरोदर महिलेसह लहान मुलाचा … Read more