गुड न्युज;बिग बिंचा कोरोना अहवाल आला निगेटीव्ह,,,, लवकरच मिळू शकतो डिस्चार्ज

मुंबई | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अशातच अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बिगबींची कोरोना चाचणी नेगिटिव्ह आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून लवकरच त्यांना रुग्णालयातून … Read more

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी प्रथमच बोलली विद्या बालन , म्हनाली की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाला आता एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्रांनी बरीच प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणी म्हटलं की त्याच्या नैराश्याचे कारण म्हणजे बॉलिवूडमधील नेपोटीझम आहे . तर बरेच लोक त्यांच्या वैयक्तिक संबंधांचे कारण देतात. या प्रकरणात विद्या बालनने आजवर एक शब्दही बोललेला नव्हता, परंतु आता सुशांतच्या मृत्यूवर … Read more

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाची आघाडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिंदी कलाविश्वात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण ही अनेकदा अग्रस्थानी असताना दिसते. आपलं हेच स्थान अबाधित ठेवत दीपिकानं पुन्हा एकदा सर्वाधिक मानधनाच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. येत्या काळात दाक्षिणात्य सुपरस्टार, ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास याच्यासहएका चित्रपटात दीपिका झळकणार आहे. नाग अश्विनच्या एका ‘साइंन्स फिक्शन’ कथानकावर आधारित चित्रपटातून हे … Read more

Happy birthday हिमेश रेशमिया: लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर परफॉर्मन्स करणारा पहिला भारतीय, जाणून घेऊ त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि अभिनेता हिमेश रेशमिया यांचा आज वाढदिवस आहे. हिमेशचा जन्म 23 जुलै 1973 रोजी गुजरातमध्ये झाला होता. आज तो 47 वा वाढदिवस आपल्या कुटुंबियांसह आणि चाहत्यांसमवेत साजरा करणार आहे. हिमेश बॉलिवूड इंडस्ट्रीचा पहिला गायक आहे जो आपल्या पहिल्या गाण्यासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू सिंगर पुरस्कार प्राप्त केला होता. … Read more

बॉलिवूड स्टार्सचे पाकिस्तानी सैन्य, ISI शी साटलोट; भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे उपाध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार बैजयंत जे पांडा यांनी एक खळबळजनक दावा केल्यामुळे संपुर्ण बॉलिवूड हादरले आहे. “बॉलिवूडमधील अनेक स्टार्स हे पाकिस्तानी नागरिक आणि जम्मू-काश्मिरमध्ये हिंसा भडकविणाऱ्या अनिवासी भारतीयांशी संबंध ठेवून असल्याचा आरोप पांडा यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कलाकारांचे एकापाठोपाठ निधन, नेपोटिझमवरुन चाललेला वाद, अनेकांना कोरोनाची लागण यामुळे बॉलिवूडमध्ये … Read more

हिना खानच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे चाहते झाले दिवाने ; फोटो झाले व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | टीव्हीच्या जगातून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटविणारी हिना खान आजकाल सोशल मीडियावर चांगलीच धमाल करीत आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी संपर्कात राहते. अलीकडेच हिना खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हिना खान फोटोचा ग्लॅमरस लूक पाहण्यासारखा आहे. या चित्रात हिना खूपच सुंदर … Read more

पहा शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे ग्लॅमरस फोटोशूट; पाहुन तुम्हीही म्हणाल…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या फोटोंमुळे खूप चर्चेत आहे. सुहानाचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत. नुकतीच सुहानाने स्वत: चे काही फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये सुहाना खूप ग्लॅमरस दिसत आहे. सुहानाने इंस्टाग्रामवर तीन फोटो … Read more

अखेर मुंबई महापालिकेने अभिनेत्री रेखाच्या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेंट झोनचा बोर्ड हटवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेट झोनचा बोर्ड मुंबई महापालिकेने आज उतरवला आहे. अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याच्या परिसरातल्या एका सुरक्षा रक्षकाला करोनाची लागण झाली होती. ज्यामुळे रेखा यांचा बंगला सील करण्यात आला होता. तसंच त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोनची बोर्डही लावण्यात आला होता. जो आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढला आहे. ११ जुलै रोजी … Read more

अबब!!! चक्क एवढी आहे नसीरुद्दीन शाह यांची एकूण संपत्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा आज २० जुलै रोजी 70 वा वाढदिवस आहे. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे. त्याचसोबत त्यांनी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी जवळपास ४५ वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘जाने तू या जाने ना’, ‘जुनून’, ‘आक्रोश’, ‘चक्र’, ‘द … Read more

आलिया भट्टची ‘ही’ पोस्ट कंगना रनौतला उत्तर तर नाही ना?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आकस्मिक निधनाने बॉलिवूडमधील नेपोटीझम बाबत सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. यानंतर करण जोहर, सलमान खान, आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींवर आरोप करण्यात आले. यावर आलिया भट्ट यांनी फार तीव्र प्रतिक्रिया दिली नाही. आता तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आलिया भट्टने रविवारी तिच्या अकाउंट वरून एक … Read more