केंद्र सरकार नफ्यात ! पेट्रोलियम पदार्थांचे सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्काद्वारे कमावले 4.5 लाख कोटी रुपये,अधिक तपशील जाणून घ्या
नवी दिल्ली । केंद्र सरकारने पेट्रोलियम प्रोडक्ट्सवरील Custom duty आणि Excise duty स्वरूपातील अप्रत्यक्ष कर महसूल (Indirect Tax Revenue) 2020-21 या आर्थिक वर्षात एकूण 4,51,542.56 कोटी रुपयांवर आणला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 56.5 टक्के जास्त आहे. PTI च्या वृत्तानुसार, हा खुलासा माहिती अधिकाराच्या (RTI) माध्यमातून करण्यात आला आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला … Read more