आता रेशनमधील प्रत्येक धान्याच्या दाण्यावर असेल आपला हक्क, केंद्राने अन्न सुरक्षा कायद्याच्या नियमात केला मोठा बदल
नवी दिल्ली । अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (Food Safety Act) लोकांना संपूर्ण रेशन (Ration) देण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत. वस्तुतः रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल (EPOS) उपकरणांना इलेक्ट्रॉनिक तराजूने (Electronic Scales) जोडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी केंद्राने अन्न सुरक्षा कायद्याच्या नियमात बदल (Amended Rules) केले आहेत. लाभार्थ्यांच्या धान्यांचे वजन करताना तसेच लाभार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि … Read more